About Shree Ganesha | गणपती
१. श्री गणेशा अँप्लिकेशन मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या अँप मध्ये तुम्हाला गणपती स्थपणापनेविषयी, पूजेविषयी, गणपती आरती, जंन्मकथा, अष्टविनायक दर्शन, महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती, संकष्टीची यादी २०१६, वॉलपेपर , गणपतीची १०८ नावे व गणपतीची गाणी याबद्दल सर्व काही माहिती उपलब्ध आहे.
२. तुम्ही या अँप्लिकेशनच्या आधारे गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, पूजेबद्दल माहिती उदा. पूजा कशी करावी, पूजासाहित्याची यादी यांची माहिती मिळवू शकता.
३. अष्टविनायक गणपतीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. प्रसिद्ध गणपतीमध्ये पुण्याचे मानाचे गणपती, दगडूशेट हलवाई, मुंबईचा लालबागचा राजा व इतर महाराष्ट्रातील महत्वाचे गणपतीचीही सविस्तर माहिती आहे.
४. श्री गणेशा अँपमधील फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलला वॉलपेपर म्हणून सेट करू शकता.
५. हे अँप्लिकेशन ऑफलाईन आहे .
- तसेच तुमच्या प्रतिक्रिया व सूचना आम्हाला Shreeapps1111@gmail.com मेल करा.
Download and install
Shree Ganesha | गणपती version 1.4 on your
Android device!
Downloaded 1,000+ times, content rating: Everyone
Android package:
com.shreeapp1.shreeapp.shreeganesha, download Shree Ganesha | गणपती.apk