Shani Mahatmya in Marathi for Android
२. शनी पूजा कशी करावी. शनिदोष टाळण्यास पिपळाच्या झाडाची पूजा का करावी याचीही माहिती उपलब्ध आहे. nn
३. एकूण १२ स्थानामध्ये शनि राहतो तर त्याचा प्रभाव प्रत्येक स्थानामध्ये कितपत आहे व त्यानुसार मिळणारे फळ याबाबतीत जाणून घ्या.nn
४. शनि १२ राशीमध्ये कसा प्रभाव टाकतो, शनिचे स्वरूप, शनिमुळे कोणकोणते आजार पाठी लागतात तसेच शनीची १२ स्थानात व ग्रहावर दृष्टी कशी आहे
याची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. nn
५. साडेसाती काय असते, साडेसातीचा काळ किती वर्षाचा असतो, त्यातून मनुष्य कशी शिकवण घेतो. साडेसातीवर उपाय म्हणून आपण काय उपाय केले पाहिजे
याचीही तुम्हाला माहिती मिळेल. nn
६. श्री शनिदेवाचे भारतातील सर्वात मोठे मंदिर मध्यप्रदेश मध्ये आहे तर त्यामागील तुम्ही इतिहास, त्याची स्थापना कशी झाली याबद्दल जाणून घेऊ शकता.nn
७. श्री शनि देवाची आरती, स्रोत, चालीसा दिलेली आहेत आणि तसेच तुम्ही ती ऐकूही शकता.