ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0

ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0 Free App

Rated 4.80/5 (15) —  Free Android application by Netbhet

Advertisements

About ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0

कबीर पुस्तक लेखनासाठी गोव्याला जातो आणि त्याची भेट राधाशी होते. पहील्या भेटीतच कबीर तिच्याकडे आकर्षला जातो.. पण त्याच्या लक्षात येते की राधाचं लग्न झालं आहे. राधाच्या आयुष्याकडुन वेगळ्या अपेक्षा असतात आणि म्हणुन ती घर सोडुन बाहेर पडलेली असते. पुढे राधा अनेकवेळा कबीरला सोडुन जाते, पण नियतीमुळे कधी ना कधी दोघं पुन्हा पुन्हा भेटतच रहातात.

अश्यातच कबीरला रती भेटते. राधाच्या नकारामुळे दुखावलेला कबीर रतीच्याही प्रेमात पडतो, पण तो राधाला विसरु शकत नाही. तो आपले प्रेम रतीशी व्यक्त्च करु शकत नाही. अश्यातच रती-कबीरला एकत्र बघुन राधा जेलस होते आणि ती कबीरला लग्नासाठी प्रपोज करते.. कबीरही तयार होतो.. मग पुढे काय होते? कबीरचं कुणाशी लग्न होतं? राधाशी की रतीशी? मग दुसरीचं काय होतं.

खुप मस्त प्रेमकथा आहे ही एकदा वाचाच...

How to Download / Install

Download and install ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0 version 1.0 on your Android device!
Downloaded 1,000+ times, content rating: Everyone
Android package: net.andromo.dev135174.app567286, download ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0+
For everyone
Android app

What are users saying about ISHQ इश्क - मराठी प्रेमकथा 2.0

Z70%
by Z####:

खूप छान लेखन आहे, पण ह्यात मला एक कमी वाटली ती म्हणजे पेजेस ला कुठलीही संख्या नाही आहे, मी आता लेख वाचला तर एकाच वेळेस सगळा लेख वाचू शकत नाही किंवा काही कारणास्तव अप्लिकेशन बंद केला तर पुन्हा पहिल्या पेज पासून मला मी जिथपर्यंत वाचत आलो तिथपर्यंत शोधत शोधत जावा लागत होता, हे ऍप्लिकेशन मिनीमाइझ केला तरी पहिल्या पेज पासून पुन्हा स्टार्ट करावं लागत होता हा बदल केला तर वाचण्यास अन शेवटचं संदर्भ शोधण्यास मदत होईल,

Z70%
by Z####:

एक आगळी वेगळीच लव्ह स्टोरी. खुपच सुंदर छान लिहलेली आहे.... अजून काही अशा स्टोरी असतील तर सांगा मला नक्कीच वाचायला आवडेल

O70%
by O####:

राधा जर स्वतःची ओळख लपवत होती आणि पोलिसांपासून दूर राहवू पाहत होती तर कबीर बरोबर पहिली भेठ होते तेव्हा ती पोलीस घेऊन काशी येऊ शकते? App बंद केल्या नंतर परत सुरुवातीपासून प्रत्येक पान परतावं लागत. Index किंवा bookmark ठेवता आल असत तर उत्तम.

Z70%
by Z####:

Khuppppp chhan katha , ani lekhan.

P70%
by P####:

Awesome book thank you aniket sir..god bless you ..keep moving on

Z70%
by Z####:

Awesome story........

W70%
by W####:

Story khupach chan aahe. Pan tuzay pratek story cha nayak mulisathi evdha cunfuese ka aasto. But all round katha khupach aprtim aahe...

Z70%
by Z####:

Perfect love story