वपु काळे विचार - Best Quotes

वपु काळे विचार - Best Quotes Free App

Rated 4.60/5 (364) —  Free Android application by AmeyApps

Advertisements

About वपु काळे विचार - Best Quotes

आपल्या कथाकथनाने हजारो रसिकांना हास्यअश्रूंच्या लाटेवर लीलया लोटून देणारे कथाकार वपु काळे. व.पु. काळे यांना 'सिद्धहस्त', 'प्रतिभासंपन्न' अशी बिरुदे लावली गेली नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचा फॅन क्लब तुफान होता. गरजा भागल्या तरी माणसाला जो अपुरेपणा जाणवतो, मार्गदर्शकाची जी सतत गरज भासते आणि छोट्या छोट्या माणुसकीच्या प्रत्ययांनी त्याला जो आधार मिळतो, तो वपुंनी मांडला. आपल्या मनातल्या भावना त्यांनी नेमक्या टिपल्या म्हणून वाचक त्यांना धन्यवाद देतात. कॉलेज तरुणांच्या डायऱ्यांची पाने त्यांच्या पुस्तकांतील विचारांनी, विधानांनी भरभरून जातात. मध्यमवर्गीय वाचकाच्या हृदयांवर अधिराज्य गाजवणाऱ्या या लेखकाला प्रथम सलाम!

'वपु विचार' या अँपच्या माध्यमातून वपुंच्या साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

अँपची काही ठळक वैशिष्ठे:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ ६५० हून अधिक, दर्जेदार विचार
★ वपुंचे विचार आणि पुस्तके/कादंबरी यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण
★ प्रत्येक दिवशी नवीन विचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी!
★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र
★ वाचा वपुंच्या प्रत्येक पुस्तकाचा सारांश तसेच तुम्हाला हवे त्या पुस्तकामधील विचार वाचणे आता अगदी सोपे..
★ अँपमधील विचारांमध्ये दुरुस्ती तसेच नवीन विचार सुचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
★ तुमच्या आवडत्या विचारांसाठी स्वतंत्र विभाग
★ शेअर करा वपुंचे विचार WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर...
★ अजून बरेच काही..

★★ विशेष सूचना ★★
अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार हे व.पु. काळेंच्या लेखणीतुन आलेले आहेत. इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तके/कादंबरी समोर ठेवुन त्यातले निवडक आणि दर्जेदार विचार आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला support@ameyapps.in किंवा vapuvichar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करा.
आपणा सर्वांना हे, 'वपु विचार' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम वपु विचार

Searched terms:
vapu, va pu, vapukale, vapu kale, वपु, वपु काळे, वसंत पुरुषोत्तम काळे, वपुर्झा, पार्टनर, partner, quotes, vapurza, kavita, books, सुविचार, कविता, कथाकथन, प्रेम, पुस्तके, मराठी, विनोद, प्रेरणादायी, सुप्रभात, मराठी Status, कादंबरी, वाचन, marathi, marathi jokes, marathi quotes, marathi inspirational quotes, marathi apps

How to Download / Install

Download and install वपु काळे विचार - Best Quotes version 1.1.6 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Everyone
Android package: in.ameyapps.vapu.quotes, download वपु काळे विचार - Best Quotes.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.2+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
★ New & Unread Quotes
★ Performance Enhancements
With Love,
Team वपु काळे विचार
Version update वपु काळे विचार - Best Quotes was updated to version 1.1.6
More downloads  वपु काळे विचार - Best Quotes reached 10 000 - 50 000 downloads
Name changed  Name changed! वपु विचार now is known as वपु काळे विचार - Best Quotes.

What are users saying about वपु काळे विचार - Best Quotes

Z70%
by Z####:

Fancy book covers are leading.....its a mere collection of thoughts...complete books would have been more interesting....

O70%
by O####:

माझं आवडत लेखक व .पु. काळे मी आजवर 10 पुस्तके वाचून काढली आहेत खुप सुंदर लेखन आहे

T70%
by T####:

Best app..thanks for sharing also please try to remove all adverstiments ..thnk you.

T70%
by T####:

व पु काळे म्हणजे hats off. मी त्यांच्या दोंदे, जेपी, बादली, अमिताभ इत्यादी भरपूर कथा ऐकल्या आहेत खरच खूप सुंदर लिखाण आहे व पु यांचं.....

T70%
by T####:

App is too good but continous ads is very frustrating

T70%
by T####:

Best quotes

T70%
by T####:

Nice

T70%
by T####:

Nice

T70%
by T####:

Treasure box for Vapu lovers !!! Very nicely built.. N Little annoying Advertising pls fix this issue. Thanks a lot. Thank you very much for ur efforts. Best wishes :-)

U70%
by U####:

Nice app for vapu readers.. minor issue with pop ups of advertising... They occur every now and then during reading.. its irritating

X70%
by X####:

Khupch Chan ahe he app mla jam avdl ye advertising mule thoda trass hoto pn thik ye jar Kahi Chan milvaych asel tar thoda trass shan karava lagel

A70%
by A####:

आधी जेव्हा यात मध्ये मध्ये जाहिराती येत नव्हत्या तेव्हा अगदी उत्तम होत, अजूनही छान आहे पण फक्त जाहिराती बंद करा

D70%
by D####:

I have to tell u guys u made it the best user interface performance but it's so bad that all the ads are popping up while reading after every 10 to 20 secs very cheap thing u r doing please to relive and clear for the same

W70%
by W####:

App is good but ads are unbearable

T70%
by T####:

App no responce after quote downloading.

H70%
by H####:

Mast lay bahri

T70%
by T####:

One of my favourite...

T70%
by T####:

Nice aap

J70%
by J####:

Khupch chan short thoughts...I just love it....nice work....go ahead....♥

P70%
by P####:

Mala khup khup avdle app ..... vapu che vichar waa...khup chan tanks...

M70%
by M####:

I want to read book online , Thanks

T70%
by T####:

Why you not adding audio and video

W70%
by W####:

Khup chhan app

A70%
by A####:

Very nice app..khup sundar .

H70%
by H####:

Love It

T70%
by T####:

Too much ads. One ad for every click or pressing the back button. Almost making the app unusable. Bound to uninstall immediately.

T70%
by T####:

एकदा एका मित्रानं विचारलं , 'तू तुझ्या अनेक msgs खाली #वपु असं लिहितोस. हे वपु म्हणजे काय रे ? तेव्हा माझ्या तोंडून एकच वाक्य आलं...."वपु म्हणजे संस्कार...वपु म्हणजे जीवनाचं सार...! लव्ह यू वपु

T70%
by T####:

Dear v.pu.you are(writer is always alive through his thoughts) greatest writer ever.

T70%
by T####:

फार सुंदर app आहे ... व.पु.काळे चे कथाकथन ऑडियो लवकरात लवकर अपडेट करा

T70%
by T####:

मला हे खूप आवडलेलं ऍप आहे ,

Y70%
by Y####:

खूपच छान उपक्रम चालू केलाय,आता audios ची वाट पाहतोय

T70%
by T####:

Good app but every time it displays add so irritating

T70%
by T####:

मस्तच...

T70%
by T####:

Awesome app.... Cheers for. Developer! As VP thoughts, app is also best.... Keep it up

U70%
by U####:

So nice app. But I want to download books. This facility is not in this app.

T70%
by T####:

सर्वात जास्त आवडलेलं app.

D70%
by D####:

ऍप अतिशय सुंदर आहे

T70%
by T####:

Sundar app ahe

Y70%
by Y####:

Atishay sundar app

F70%
by F####:

खूप छान ऍप..