About Exam Hub
======================
MPSC - ExamVishwa
======================
★ सर्व सरकारी परीक्षांसाठी लागणारे पुस्तकांचा (eBook ) समावेश
★ सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोगाने विचारलेले तसेच सराव प्रश्नसंच उपलब्ध
★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.
★ पूर्णतः Offline चालणारा App
★ UPSC, MPSC, PSI /STI / ASO (मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त
★ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह
★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच तसेच e-पुस्तकांचा समावेश
★ एकाच या अॅपमध्ये सर्व स्पर्धापरीक्षांच्या प्रश्नसंचाचा व e-पुस्तकांचा समावेश
★ तज्ञांनी संकलित केलेले स्टडी मटेरियल
★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.
★ अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांच्या मालकीचा APP .
================================================================
This application is useful for all students preparing for all kind of subject.
Useful For following exam
✓ MPSC ( State Service )
✓MPSC ( Police Sub-Inspector PSI )
✓ MPSC ( Sales Tax Inspector STI )
✓ MPSC( Tax Inspector )
✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )
✓ MPSC ( Forest Department )
✓ Maharashtra Engineering Services
✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )
This App Includes
1. All kinds of Examination Previous and Practice Test
2. Explanation Of Test Paper
3. Previous question by Maharashtra Public Service Commission ( MPSC )
4. Important questions for Upcoming MPSC & other competitive exams.
by D####:
Helpful app for gov. exam.