शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक

शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक Free App

Rated 4.28/5 (258) —  Free Android application by Vyaprut LLP

Advertisements

About शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक

व्यापृत.कॉम (vyaprut.com) मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या अवकाशात उगवणारा तारा. “ व्यापृत ” म्ह्णजे “जगव्यापणारा”. सहाजिकच व्यापृतला कोणताच विषय वर्ज नाही.
“शेतकरी सखा”च्या झेंड्याखाली प्रथम शेतकर्‍याला उपयुक्त अ‍शी अ‍ॅप्लिकेशन तयार केली आहेत. शेतकरी सखाचे ब्रीदवाक्य आहे “शेती विज्ञान तुमच्या खिशात.”
ही अ‍ॅप्लिकेशन शहरी समुदायालाही उपयोगी आहेत. अनेक शहरी नागरिक बागकाम करतात. त्यांना ही अ‍ॅप्लिकेशन उपयोगी आहेत.
‘ कलिंगडाची लगवड‘, ‘नाचणीची लागवड’ ‘फुलदाणीतील फुले खूप दिवस टवटवीत ठेवण्याचे शास्त्र’ ही अ‍ॅप्लिकेशन तयर आहेत. ‘चौकोनी कलिंगड तयर करण्याची पद्धती’ पिकांचे नुकसान करणार्‍या कीटकांची ओळख व त्यांचा बंदोबस्त करण्याचे उपाय’ अशी अनेक अ‍ॅप्लिकेशन तयार होत आहेत.
तुम्हाला ह्वे असलेले विषय कळवा.

--खालील पीकांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
1. फळभाज्या
2. फळपीके
3. तृणधान्ये
4. कडधान्ये
5. नगदी पीके
6. तेलबीया
7. फुलशेती

अजुन काही पीकांची माहिती उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

How to Download / Install

Download and install शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक version 0.0.4 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Everyone
Android package: com.vyaprut.phalbhaji, download शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.1+
Bug
buster
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
खालील पीकांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.
1. फळभाज्या
-दोडका
-दुधी
-काकडी
-कारली
-पडवळ
-कोहळा
-लाल भोपळा
2. फळपीके
-कलिंगड
3. तृणधान्ये
-नाचणी
4. कडधान्ये
-मसूर
-उडीद
-वाटाणा
-हुलगा
-मटकी
-मूग
-तूर
-हरभरा
-घेवडा
-चवळी
5. नगदी पीके
6. तेलबीया
7. फुलशेती
-स्टॅटिस
-ग्लॅडीओला
-ऍस्टर
-झिनिया
-झेंडू
-गुलाब
-गुलछडी
-शेवंती
अजुन काही पीकांची माहिती उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
--Fixed Registration issue
--Fixed spelling mistakes
More downloads  शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक reached 10 000 - 50 000 downloads

What are users saying about शेतकरी सखा - पीक मार्गदर्शक

D70%
by D####:

This is only hopeless app don't download and don't waste ur time no any information is provided in this app. All ratings has given by administration only

R70%
by R####:

खूप खूप छान वाटलं हे अॅप जणू शेतकर्या चा मित्र च असल्या सारखे Good application fully farming work information

R70%
by R####:

Very good app for farming. All replys from them in marathi that is good. So farmer can use this app easily bacause some farmer don't understand english. So this app is good.

R70%
by R####:

Amazing app. However need to cover more items. But keeping in mind this is free app appreciate the efforts of the developers. Thank you

A70%
by A####:

Karnataka not mansion only Maharashtra

F70%
by F####:

नगदी पिके:- ऊस,कापूस, हळद ,आले यांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही,माहिती देणे आवश्यक.

R70%
by R####:

सर्वात चांगले apps आहे नक्की dawnload करा

R70%
by R####:

very good app like this

R70%
by R####:

खूप छान अप् आहे. सर्वानी डाउनलोड करा..

B70%
by B####:

Bakvas app aahe purn maheti nahe pika baddal peaene che val kadhne cha val

J70%
by J####:

सल्ला वापरने योग्य आहे.

U70%
by U####:

खूप छान आहे ,थोड्या सुधारणा करणे गरजेचे आहे

R70%
by R####:

Thanks for considering farmers of this country

R70%
by R####:

फळभाज्यांवर खुप सुंदर माहीती दिली आहे......धन्यवाद.

W70%
by W####:

Very useful to active farmer to all

Q70%
by Q####:

Very nice app.&very helpful......

R70%
by R####:

कोणत्याच पिकांची पुर्ण माहिती नाही.

R70%
by R####:

शुन्य स्टार असते तर दिले असते.

I70%
by I####:

खूप सुंदर आहे

C70%
by C####:

खूप छान App आहे.

Q70%
by Q####:

खूप छान आहे

R70%
by R####:

Kanda pik nahi

R70%
by R####:

फालतु app आहे

W70%
by W####:

Well

A70%
by A####:

Mail not reply Bad customer service

R70%
by R####:

Very usefull app krushi information

R70%
by R####:

Good application for farmer

F70%
by F####:

Uesfull app

R70%
by R####:

Very बॅड

R70%
by R####:

Awesome Application

R70%
by R####:

time waste

R70%
by R####:

Nice app very helpful......

S70%
by S####:

It's nice and very useful application for farmers. Best part is anyone can directly connect with their representative using chat feature in application.

P70%
by P####:

सर्व शेतकरी मित्रांनी अँप्स डाऊन लोड करा, खुप उपयुक्त माहिती आहे, हेल्पलाईन वरून सुद्धा लवकर माहिती उपलब्द करून देतात

S70%
by S####:

शेतीसाठी उपयुक्त

R70%
by R####:

लय भारी

S70%
by S####:

very useful application

S70%
by S####:

Very good app

S70%
by S####:

Very useful appication

F70%
by F####:

Very very helpful