About Healthy Food in Marathi
मराठी हेल्दी फूड्स अँप्लिकेशनमार्फत आपण घरबसल्या आपण आपल्याला लागणाऱ्या पौष्टीक आहारा विषयी माहिती घेऊ शकता.
मराठी हेल्दी फूड्स अँप्लिकेशनमध्ये खूप काही उपाय देण्यात आले आहेत जे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप फायदेशीर ठरतील. दैनंदिन जीवनामध्ये वापरात असलेल्या आणि घरगुती अन्ना पासून आपले आरोग्य चांगले ठेऊ शकतो. या अँप मध्ये खालील खाद्यपदार्ध चा समावेश आहे.
१.लवंग
२.मेथी
३.कांदा
४.लसूण
५.बडीशेप
६.हळद
७.गोमूत्र
८.त्रिफळा
९.गाजर
१०.केळी
११.पपई
१२.अंजीर
१३.डाळिंब
१४.नारळ
१५.सफरचंद
१६.कारले
१७.मका
१८.संत्री
१९.ऊस
२०.जांभूळ
२१.ज्वारी
२२.अननस
२३.टरबूज
२४.पेरू
२५.जायफळ
२६.जेष्ठमध
२७.बटाटा
२८.सोयाबीन
२९.बदाम
३०.पुदिना
३१.हिंग
३२.मध
३३.पालक
३४.टमाटा
३५.अक्रोड
३६.काजू
३७.द्राक्षे
३८.तुरटी
३९.खजूर
४०.ग्रीन टी
४१.दही
४२.चिकू
४३.दुधी भोपळा
४४.बेल फळ
४५.आंबा
४६.आवळा,
४७.कोरफड,
४८.अश्वगंधा,
४९.शेंगदाणे,
५०.तुळस,
५१.स्ट्रॉबेरी,
५२.दूध,
५३.अंडी,
५४.तांदूळ,
५५.बोर,
५६.शतावरी
लवकरच अजून महत्वाच्या मराठी हेल्दी फूड्स सामाविस्ट करत असून हे अँप आपण गरजू व्यक्ती पर्यंत पोहचवा. तसेच अँप अजून चांगले करण्याच्या उद्देशाने आपल्या प्रतिक्रिया आम्हाला appssfactory@gmail.com या मेल वर पाठवा.
Download and install
Healthy Food in Marathi version 1.0 on your
Android device!
Downloaded 10+ times, content rating: Everyone
Android package:
com.urvalabs.sampurnfayadeinmarathi, download Healthy Food in Marathi.apk