Marathi Birthday Greetings

Marathi Birthday Greetings Free App

Rated 4.02/5 (209) —  Free Android application by Urva Apps

Advertisements

About Marathi Birthday Greetings

मराठी बर्थडे ग्रीटिंग्स अँप्स मध्ये आपण वाढदिवसाच्या शुभेच्या, तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या, धन्यवाद असे ग्रीटिंग्स आपले मित्र, मैत्रिणी, नातेवाईक,परिवार , प्रियजनांना पाठवू शकता.या अँप्स मधून सुंदर असे ग्रीटिंग्स पाठून शुभेच्या देऊ शकता.
अँप्स चे वैशिष्ट:
- मराठी भाषेमध्ये शुभेच्या पत्र
- वादिवसाच्या शुभेच्या
- लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या.
- धन्यवाद शुभेच्या.
- आवडते ग्रीटिंग्स.
- शुभेच्या पत्र सर्व सोशियल मिडिया वर पाठवू शकता.
- आवडते रंग
- फॉन्ट साईझ कमी जास्त करू शकता.
- नवीन मेसीज अड्ड करूशकता .
- फॉन्ट स्टईल बदल .
- आपल्या सूचना आम्हाला urva.apps@gmail.com पाठवा.

How to Download / Install

Download and install Marathi Birthday Greetings version 1.6 on your Android device!
Downloaded 50,000+ times, content rating: Everyone
Android package: com.urva.marathibirthdaygreeting, download Marathi Birthday Greetings.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0+
For everyone
Android app

App History & Updates

Version update Marathi Birthday Greetings was updated to version 1.6
More downloads  Marathi Birthday Greetings reached 50 000 - 100 000 downloads

What are users saying about Marathi Birthday Greetings

B70%
by B####:

पहिले अँप ओपन केल्यानंतर जाहिराती येतात त्या बंद करा (नेट चालू ठेवला कि ) 23MB चा अँप आहे आणि जाहिराती ठेवता काय बोलायचं तुम्हाला

Y70%
by Y####:

थोड अजुन नविन आणा . Photo लावता यायला हव . Otherwise Awesome app उरु My 5$TAR rate it

M70%
by M####:

फोटो लावता येत नाही , वर्गीकरण आवशक माझ्या तर्फे चार स्टार

R70%
by R####:

It is too good app...everybody install it it's work great...and easy to use..

H70%
by H####:

एकदम होपलेस अॅप. नुसते पाहुन काय उपयोग जर पाठवता येत नसेल तर.

M70%
by M####:

ओपन केले वर लगेच जाहिराती चालू होऊन जातात हे बंद करा

M70%
by M####:

Plz work on spam adds

E70%
by E####:

खूपशा कार्डस् मधील मजकूर अशुद्ध आहे. शुभेच्छांचा मजकूर तोच तोच आहे. त्यामध्ये विविधता हवी. तसेच त्यांचा दर्जा अजुन सुधारता येऊ शकतो.

Y70%
by Y####:

फारच छान अँप आहे आपल्या मराठी मध्ये.

W70%
by W####:

Download तर केलय बघु आता पाठवता येते की नाही

M70%
by M####:

आपण या मद्ये फोटो ऍड करण्याचा व तो ही सिंगल व कॉलेज फेम म्हणजे एका वेळेस एक किंवा जास्त लोकांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो व शुभेच्या देणाराचं खाली फोटो जर टाकता येत असेल तर खरच सांगतो आपला अँप हा 100% लोकांना पसंत पडेल आणि हा जरा ऍड जरा कमी करा म्हणजे लोकांना तो कंटाळवाणा वाटणार नाही

M70%
by M####:

Mast but not like

M70%
by M####:

Nice app

M70%
by M####:

छान

M70%
by M####:

Nice app

M70%
by M####:

1 ch no maharastracha ........................1 ch no app............I love it

V70%
by V####:

Best

M70%
by M####:

फक्त अजुन काही सुधारणांची गरज आहे. मराठी माणसाच्या मराठी कंपनीने केलेल्या या प्रयत्नाला माझा सलाम...! माझ्याकडून ५ स्टार. आणि हो, पुन्हा एकदा "धन्यवाद,उर्वा अॅप्स."

K70%
by K####:

खुप छान आहे पण यांच्यात फोटो लावता येत नहीं तरी बदल करावा ही विनती

E70%
by E####:

Mazy hi tich magni ahe photo lavata yayala haha.

M70%
by M####:

The app is to.make a greeting of birthday it's very nice and first we should install it and enjoy it it's too nice for me

M70%
by M####:

But photo editions are essential ...

M70%
by M####:

Khup chan

M70%
by M####:

खूप छान आहे.फोटो लावता येत नाही.

M70%
by M####:

This app will support to do Banar/holding etc.

E70%
by E####:

ओके बघू आतच डाउनलोड केलाय

M70%
by M####:

Mst

J70%
by J####:

Please stop advertisement and improve app

M70%
by M####:

This app beautiful but no atach a photo please help me

M70%
by M####:

खुप छान अॅप आहे

M70%
by M####:

एवढे काय छान नाही

M70%
by M####:

Very nice

M70%
by M####:

खुप खुप छान आहे.

M70%
by M####:

खुपच छान आहे

M70%
by M####:

Needs to be more improvement

R70%
by R####:

Why

M70%
by M####:

Hiiiiio

M70%
by M####:

Bhagat

M70%
by M####:

मस्त app ahe ....

M70%
by M####:

very nice app.


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.05
209 users

5

4

3

2

1