Marathi Kids App for Android
It's a mind blowing app. I'm trying to learn marathi from 2 years but couldn't but now with this I am learning marathi very fast.
ऍप हे मुलांसाठी आहे पण प्रत्येक १ मिनिटाच्या आत ads येतात आणि त्यातले काही फोटो adult आहेत. पैसे कमवा पण थोडं सामाजिक भान तर ठेवा.ई-मेल वर स्क्रिनशॉट पाठवला आहे.
Nice app as students are easy to understand about things and directions good work thanks to developer usefull one.
घ , व ( unfortunately प्रॉब्लेम आहे अजुन प्रॉब्लेम आहे) अहो प्राॅब्लेम आहे अजुन घ व शब्द घर वजन असे दाखवत नाही प्राॅब्लेम साॅल करा
खरच खूप छान अँप आहे या अँप मुळे माझी मुलगी वय 4 वर्ष आहे तिने मराठी महिने इंग्रजी महिने वार व रंग हे सर्व अँप मधून पाठ केले अँप तयार करणार्याचे मनापासून धन्यवाद करतो रवि तांबे पाटील परभणी
A pop up advt every 30 sec
This App Super Child Learn About Alphabet Storey Vegetables Etc To Good
No. Is mistake . Sound another and no shown another
ऍप चांगले आहे पण मधे च ad येतात त्यात बाई चा फोटो येतो घानेरडा फोटो काढा
खुप छान मुलांना मराठी इंग्रजी शब्द बरोबर सांगता येणार आहे.
उत्कृष्ट माझ्या 3 वर्षाच्या मुली साठी हे एकदम छान अँप आहे.
चांगले अॕप आहे. लहान मुलांचा चांगला सराव होतो
वर्णमालेत घ आणि व अक्षरे अडकून पडतात. एकदा पाहून घ्यावी...
It is good app for English medium student for learning Marathi
Best app for kids and for Marathi learners.. All in one app... Great UI..Very much useful..!!
खुप छान अँप आहे.. विद्यार्थीना आकलन सहजतेने होते..
खुप छान aapआहे. Thanks
INTERESTING USEFUL FOR KIDS
Very nice app for learning .I Loved it
मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी उपयुक्त आहे
Khup chhan app ahe Thanx
खुप सुंदर मुलासाठी १च नंबर
खुप छान aap आहें
खूप छान app आहे
फारच छान आहे. धन्यवाद...
खुप खुप छान APPLICATION आहे.
छान आणि सूंदर... खेळत खेळत अभ्यास सुद्धा
घ व ण प्राॅब्लेम
Best Marathi app
Perfect app for every kid
Wow great good aap
This apps very nice
Very good application.
Need autoplay options....
To much adds in middle ...but nice app
Very useful app.My sweet girl use it.
very good apps
Very nice for kids
खुपच छान
by R####:
Very useful