Just Marathi Keyboard

Just Marathi Keyboard Free App

Rated 4.10/5 (2,131) —  Free Android application by Just Indic

Advertisements

About Just Marathi Keyboard

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
श्वासाच्या अधरावरती
मन झोका घेत होता

Install only if you can read above text.
If you see BOXES or BLANK, you PHONE itself does NOT support Devanagari.

Works only if
1. Devanagari Font Installed
2. Device Complex Font Rendering.

Latest Indian firmwares supports these.
All Device above 4.0 Ice cream Sand-witch.

Report any issues or requests here or mail to justindickeyboards@gmail.com

How to Download / Install

Download and install Just Marathi Keyboard version 2.1.77 on your Android device!
Downloaded 100,000+ times, content rating: Everyone
Android package: com.sriandroid.justmarathi, download Just Marathi Keyboard.apk

All Application Badges

Good rating
Free
downl.
Android
2.3+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
All new Materialistic theme!! with Smilies!!
Version update Just Marathi Keyboard was updated to version 2.1.77
Version update Just Marathi Keyboard was updated to version 2.1.72
More downloads  Just Marathi Keyboard reached 100 000 - 500 000 downloads
Version update Just Marathi Keyboard was updated to version 2.1.47

What are users saying about Just Marathi Keyboard

W70%
by W####:

पूर्ण dictionary मध्ये मला फक्त एकच शब्द लिहता येत नाही. तो म्हणजे rya जसे कि गवर्या झकमार्या ( र्य ) अस येते rya येत नाही. Just Marathi याची just नोंद घ्या.

Q70%
by Q####:

पूर्ण क्षमतेने काम करते. मला तर आवडले. प्रथम मला "औ व कृ "टाइप करायला अडचण आली. "औ"साठी " व" लाँग प्रेस करावे "कृ"साठी "र" लाँग प्रेस करावे. धन्यवाद जस्ट मराठी

Q70%
by Q####:

खालच्या ओळीत जाण्यासाठी प्रर्याय शोधावा

Q70%
by Q####:

एक दोन त्रुटी सोडल्यास फारच चांगले आहे. ष्ट्र असे शब्द सुद्धा अत्यंत सहज लिहिता येतात. फक्त स्रु‌ष्टी हा शब्द नेहमीसारखा कसा लिहायचा हे नाही समजले . दोन मात्रा लवकर लक्षात येत नाही जसे कॊन. अँन्ड्राॅईड ५.१.१ मध्ये जोडाक्षरांची नीट जोडणी होत नाही. उदा. तर्‌हा, अाशा, डाॅन इ.

Q70%
by Q####:

अॅप खुप छान आहे पण खालच्या ओळीत येताना मॅसेज सेंड होऊन जातो मला त्या विषयी माहिती द्या

Q70%
by Q####:

हुंदके मनाचे तुला का, ऐकू येत नाही..... अश्रूं डोळ्यातले तुला का, दिसत नाही..... रोज रोज आठवतो सुंदर, सहवास तुझा..... आता आठवणींचे ते दिवस, पुन्हा का येत नाही..... तुझ्याशिवाय खरं तर, मला करमतचं नाही..... कारण ????? तुझी आठवण आल्याशिवाय, मी श्वास घेत नाही.......

Q70%
by Q####:

मला जास्त मराठी एत नाही, पण मी हे आप् घ्युन टाक्लो. मस्त वाट्ल लियाला. ५★ ????

Q70%
by Q####:

Too good .best app ever used

Q70%
by Q####:

खरच खुप सुंदर अँप आहे..मराठी मध्ये टाईप करणे खुप सोपे जाते

Q70%
by Q####:

अप्रतिम app, यासारखे दुसरे पृथ्वीवर नाहीच

Q70%
by Q####:

This is best Marathi typing app I juz love it.

Q70%
by Q####:

खुपच छान मराठी टायपिंगसाठी...????

Q70%
by Q####:

Want more stickers

D70%
by D####:

Khup chan ahe

J70%
by J####:

I have tried many keyboards for Marathi, Hindi,and Sanskrit which are written in Devanagari script. I found this the easiest of all. With little practice of half an hour I could type words like समृद्धी, सृष्टी, दुःख, कल्पवृक्ष अन् धृतराष्ट्र. I may soon find it worth 5stars,after trying it for Hindi and Sanskrit.

R70%
by R####:

Sometimes not working property, and letters are not appear on screen. Plz improve that problem

R70%
by R####:

खुपच सुंदर आणि लिहायला ही सोप आणि जलद अस अँप्लिकेशन! फक्त next word predictions add केल तर आणखीच उत्तम! मग ५ स्टार नक्कीच! Trace input introduce कराल तर आणखीनच छान वाटेल, word suggestions नाही येत..

R70%
by R####:

सर्वांना विनंती आहे की हा किबोर्ड जरूर वापरा. सुरुवातीला कठीण वाटेल पण ४/५ तासांतच तुम्हाला या कीबोर्ड चे वेगळेपण जाणवेल आणि QWERTY सारखे फास्ट लिहिता येईल. मी इतर खूप किबोर्ड वापरून पाहिले पण याला तोड नाही. मार्केट मधल्या इतर शेकडो किबोर्ड पेक्षा हा खुपच उत्तम आहे. जगातला असा कोणताच मराठी शब्द नाही जो या किबोर्ड ने लिहिता येणार नाही. वापरा म्हणजे कळेलच!

R70%
by R####:

सर्व शब्द टाईप करता येतात ..जस्ट मराठीचे मनःपूर्वक आभार !!!! (पै, औ असे शब्द आता सहज टाईप करता येतात.

R70%
by R####:

This one needs improvement. It says 'Just Marathi' but it has symbols like ऒ and ऎ that are not used in Marathi. These two should be replaced with औ and ऐ. It doesn't have a facility to write ऱ्ह and ऱ्य by itself; which are used in Marathi but not in Hindi.

X70%
by X####:

Plz provide option of changing keyboard size. Other than this everything is Best.

R70%
by R####:

हुंदके मनाचे तुला का, ऐकू येत नाही..... अश्रूं डोळ्यातले तुला का, दिसत नाही..... रोज रोज आठवतो सुंदर, सहवास तुझा..... आता आठवणींचे ते दिवस, पुन्हा का येत नाही..... तुझ्याशिवाय खरं तर, मला करमतचं नाही..... कारण ????? तुझी आठवण आल्याशिवाय, मी श्वास घेत नाही.......

V70%
by V####:

Good language app for Marathi.need slight improvement

F70%
by F####:

Some more signs should be added

R70%
by R####:

Just missing अवग्रह (ऽ)

R70%
by R####:

खूप सुंदर अॅप आहे!! जवळपास सर्वच्या सर्व जोडाक्षरे अस्खलितपणे लिहिता येतात. मला जाणवलेला एक प्रोब्लेम म्हणजे का+ऍ+ल= काऍल [इथे 'कॉल' टाईप होणं अपेक्षित आहे (योग्यप्रकारे लिहिण्यासाठी मला गुगल मराठी कीबोर्ड वापरावा लागला); क+ऍ+अ+ल=कॅाल, असं तात्पुरतं वापरता येऊ शकते, पण त्यातून टाईप झालेलं चूक आहे.] जस्ट मराठीच्या डेव्हलपर्सनी ह्याची नोंद घेऊन योग्य त्या सुधारणा कराव्यात ही विनंती

R70%
by R####:

It's very fast to use superb. ...

X70%
by X####:

Ek no.

R70%
by R####:

Best in the class

N70%
by N####:

Better than Google Hindi Input. QWERTY layout for Marathi words is unique idea. But please delete the period (। ) which is mostly used in Hindi and not in Marathi. It was used in Sanskrit which nobody using now a days. Thanks for good App. आभारी आणि अभिनंदन! जस्ट मराठी सारखा उत्तम कीबोर्ड कोणताही नाही.

W70%
by W####:

This app is good but use is hard

N70%
by N####:

One of the best app but needed improvement

N70%
by N####:

या app मधॆ मराठी मधे Krishna किंवा samrudhi. कसे लिहावे

A70%
by A####:

Very useful and simple understanding

F70%
by F####:

मराठि टाईप करन सोप जात.खुप छान

K70%
by K####:

सगळ्यात भारी ऍप आहे.पण ड नंतर येणारा dha कोठे आहे

N70%
by N####:

मस्त मराठी... छान आहे.

N70%
by N####:

Nice app for Marathi language

D70%
by D####:

खुप छान परंतू अर्धा र कुठे दिसत नाही.

V70%
by V####:

वाव


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.15
2,131 users

5

4

3

2

1