EazyType Marathi Keyboard for Android
हा APP खूप चांगला आहे. पण एक कमतरता आहे ती म्हणजे यात ँ हे जे साइन आहे यात वरती टिम्ब आहे. पण विदआऊट टिम्ब देखील एक साइन हवी जेणे करून आपण app हे मराठीत लिहू शकू. नाहितर ते अँप असे लिहिले जाते. त्याचा उच्चार चुकीचा होतो. प्लीज ते अँड करा.. येथे add च्या जागी and उच्चार होतो.
मस्त कीबोर्ड आहे छान टायपिंग करायला जमते. परंतु काही थीम व्यवस्थित सपोर्ट करत नाही, एप छान आहे.
चांगलं ऑप आहे. पण voice सपोर्ट मराठी भाषासाठी पाहिजे. काही app ला सपोर्ट करत नाही.
हा खरच खूप छान आहे.पटकन लिहीन होते आणि अगदी सोपे आहे..
अॅप खूप छान आहे पण मध्येच कीबोर्ड हेंग होतो अँड कीबोर्ड चालूच होत नाही
मला हे अप्लिकेशन आवडले आहे यातून मराठी टायपिंग अगदी सोपे आहे.
खुप छान मराठी टायपिंग करता येते !
Most advertising....this apppppp.......Not well. To using
काही थीम व्यवस्तीत सपोर्ट करत नाही. बाकी कीबोर्ड चांगला आहे.
App madhyle keyboard khas nahi pahile che chhan plz chenge the keyboard request
So nice app
Pls creat search button in key pad
मस्त
It's very good
Easy type
खूप छान वापरन्यास सोपे आहे
ठीक आहे ! मराठी आहे ! जय महाराष्ट्र !
खूपच छान अप आहे आहे
It's verry use full
एकदमच मस्त
एकदमच छान !!
Mc sanzk
Very गुड app
अत्यंत उपकारी app
खूप चांगले
really easy and super app
फारच छान.....
Superb app
Mast apps Nice
Best....Typing on keyboard
छान
Hated
<3
Mother tongue...
Very nice
very good
They have debit rs 50 for add free but still add r display on keyboard they fool me. Pls any one dont try to do this
by Z####:
गूगल क्रोम च्या अपडेटेड वर्जन ला सपोर्ट करत नाहीये वाक्याचा फक्त पहिला शब्द टाइप होतो त्या नंतर पुढचे पूर्ण शब्द टाईपच होत नाहीत . बग फिक्स करायला पाहिजे.