Jal GS Mobile App for Android
फारचं छान संचालक मंडळाचे धन्यवाद!!!!
Need an english version at least..
Thanks
Very nice
Superb work...A thanks to Adhyaksh borole sir and all director body and special thanks to B.B.Aaba who well direct to all sahkar gat.....
या app चा उपयोग करण्यासाठी तालुक्याच्या शाखेला सभासदांना मार्गदर्शन करण्यास सांगावे
सहकार क्षेत्रात प्रामाणिकता व पारदर्शकते च पहिलं पाऊल आपल्या संचालक टिम तसेच चेअरमन यांनी टाकले याबाबत समस्त सभासदांकडून मी आपले मनस्वी अभिनंदन करतो....भविष्यात तंत्रज्ञानावर आधारित असे पाऊल ऊचला की,सभासदाला कुठलीही अडचण येणार नाही.अगदी ताळेबंदची PDF फाईल सुध्दा सभासदास त्याच्या मोबाईल वरच उपलब्ध झाली पाहीजे...ग.स.चे प्रशासन पेपरलेस करुन लाखोच्या घरात जाणारा पैसा हजारावर आणा...कमी व्याजदर आणि भरपूर लाभांश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महत्वाची आहे.... आपले सर्वांचे आभार
लॉगीनसाठी संबंधीत तालुक्याचा शाखेवर मार्गदर्शन मिळत नाही
This is my app Thanks
खूपच छान app आहे
सहकार गटाचे सर्वेसर्वा आदरणिय आबासो.बी.बी.पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन झालेल्या सभासदांसाठी महत्वाची माहिती घरबसल्या देणाऱ्या या अॅपचे जिल्हयातील सभासद बांधवांच्या वतीने हार्दिक स्वागत. हे अॅप विकसीत करणाऱ्या चेअरमनसो., व्हा. चेअरमन यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे आभार. आपला - श्री.संदीप सुकदेवराव पवार , प्रा.शि., पाचोरा
अँप चांगले आहे सर्वाना चांगली सुविधा मिळेल पण डाउनलोड केल्यावर लॉगिन च होत नाही.तरी योग्य माहिती मिळावी
संचालक मंडळाचे अभिनंदन फक्त दर्जेदार सेवा व App update ठेवावे धावपळीच्या युगात सभासदांचा वेळही वाचेल व पारदर्शकता हि येईल
ग स जळगाव सोसायटीचे अभिनंदन .बदल केला उत्तम सेवा द्यावी.
Very nice app for all GS members in jalgaon
लवकर इतर तालुक्यांना कधी सुरु होईल
आजच्या धावपळीच्या काळात याची गरज आहे
अभिनंदन...स्वागत...
काळानुरूप बदल करून ग.स.ने तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करत आहे भुसावळ सोसायटी ने सुद्धा असे app वापरात आणावे संचालक मंडळाचे अभिनंदन. सलीम तडवी पद.शिक्षक कळमोदा ता.रावेर
ग. स. सोसायटीने सुरू केलेले अॅप सभासदांना नक्कीच फायदेशीर होईल, डिजिटल युगात सोसायटीचा बदल स्वागर्ताह आहे.
Awesome step towards digitalization, #Jalgaon_Rocks!!!
Very helpfull....
Its new
Awesome app
Good
best
by Y####:
Nice