Harawlelya Kavita

Harawlelya Kavita Free App

Rated 4.85/5 (61) —  Free Android application by Ganesh Garle & Sagar Watamkar

Advertisements

About Harawlelya Kavita

लिंबाचे लोणचे मुरले म्हणजे त्याला आंबट गोड रुचि येते!
आयुष्यातल्या जुन्या आठवणीही अश्याच.
वि स खांडेकर.

आज आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या करणारा
आठवणीचा खजिना हरवलेल्या कविता या अॅपच्या रूपाने
आपल्या बरोबर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होतोय

आम्ही या अॅप मध्ये जुन्या बालभारतीच्या कवितांचा आणि काही प्रसिद्ध
काही प्रसिद्ध गीतांचा आणि बडबड गीतांचा समावेश केला आहे.
या कवितांचा या संग्रहात समावेश करताना मुळ कवींचे नाव शोधण्याचा
आम्ही पुरेपुर प्रयत्न केला आहे.

माय मराठीचीच्या सेवेत या अॅप द्वारे आम्ही खारीचा वाटा उचलतो आहे.
जर या अॅप द्वारे आम्ही तुम्हाला तुमच्या शाळेच्या बाकांवर पुन्हा नेवू शकलो,
आणि आपल्या हरवलेला आठवणींना पुन्हा एकदा ताजे करू शकलो,
तर आमचा उद्देश सफल झाला असे आम्ही मानू.

How to Download / Install

Download and install Harawlelya Kavita version 1.5 on your Android device!
Downloaded 1,000+ times, content rating: Everyone
Android package: com.skw.lostpoems, download Harawlelya Kavita.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0.3+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
शेवटचं पान हे एक डिजिटल व्यासपीठ वाचकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कवितांची अनुक्रमणिका देण्यात आली आहे.
Version update Harawlelya Kavita was updated to version 1.5
More downloads  Harawlelya Kavita reached 1 000 - 5 000 downloads

What are users saying about Harawlelya Kavita

K70%
by K####:

कविता संग्रह खुपच छान, मनाला रम्य भूतकाळाची सफर घडवून आणतो. अनुक्रमणिका नवीन व्हर्जन मध्ये समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद.

Z70%
by Z####:

plz tell me

Z70%
by Z####:

छानच आहेत

Z70%
by Z####:

खूपच छान!!! दिल खुश हुआ.....

Z70%
by Z####:

अति उत्कृष्ट

Z70%
by Z####:

नाही हरवल्या

F70%
by F####:

Very nice app.

Z70%
by Z####:

..."अप्रतिम'

Z70%
by Z####:

USEFUL..!

P70%
by P####:

उत्तम ....

Z70%
by Z####:

Great

Z70%
by Z####:

जुन्या आठवणी ताज्या झाल्या

Z70%
by Z####:

शाळेत मला परत घेऊन गेल्या या मला आत्ता पुन्हा सापडलेल्या कविता

Z70%
by Z####:

1 च नंबर

X70%
by X####:

Nice collection of poems

R70%
by R####:

लई भारी

J70%
by J####:

खूपच छान

Z70%
by Z####:

Bhari bhari lay bhari

Z70%
by Z####:

सुंदर

S70%
by S####:

Best regards.

G70%
by G####:

Junya aathavani jaagya zaalya...

Q70%
by Q####:

जुन्या आठवणी ताज्या झाल्या

Q70%
by Q####:

Lahanpanichi athvan ali rav...

U70%
by U####:

Took me back to school days

Q70%
by Q####:

खुपच छान.... झक्कास.

Q70%
by Q####:

Back to School Days...

Q70%
by Q####:

Nice App

H70%
by H####:

Awesome work

H70%
by H####:

Ek number!!!

Q70%
by Q####:

Nice

N70%
by N####:

Great app


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.95
61 users

5

4

3

2

1