About Marathi Ukhane(1500+) | उखाणे
लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.अप्रत्यक्षपणे व्यक्तीचे नाव घेण्याकरिता किंवा अप्रत्यक्षपणे एखादी वस्तू/ घटना सुचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काव्यमय पंक्तींना उखाणा असे म्हणतात. हा मराठी संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक कौटुंबिक व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात उच्चारणे टाळले जात असे. महाराष्ट्रात विवाह कार्यक्रम आणि इतर विशिष्ट प्रसंगी ज्येष्ठ व्यक्तींनी नाव घेण्यास सांगितल्यानंतर पतीचे नाव एखाद्या काव्यमय पंक्तीत गुंफून अप्रत्यक्षरित्या घेत असे.
डोहाळ जेवण उखाणे
ऋतू नुसार उखाणे
गमतीदार उखाणे
या अँप्लिकेशन मध्ये सर्व प्रकारचे उखाणे दिलेले आहेत. हे सर्व उखाणे तुम्ही लग्न समारंभ, बाळाचे नाव ठेवणे समारंभ, पूजा आणि इतर सर्व सणांसाठी वापरू शकता.
ह्या अँप्लिकेशन मधले उखाणे तुम्ही तुमच्या मित्र, मैत्रिणी किंवा नातेवाईक कोणालाही whatsapp किंवा इतर सोशल मीडिया च्या सहाय्याने पाठवू शकता.
- आवडलेले उखाणे favorite मध्ये सेव करु शकता.
- तुम्ही यातील उखाणे सोशल मेडियावरती शेअर करू शकता.
Download and install
Marathi Ukhane(1500+) | उखाणे version 1.0 on your
Android device!
Downloaded 1,000+ times, content rating: Not rated
Android package:
com.shreeapp.shreeapp2.marathiukhane, download Marathi Ukhane(1500+) | उखाणे.apk
by Q####:
Brake app