About Haripath Marathi हरिपाठ संग्रह
नामस्मरण ही हरीची फार मोठी सेवा आहे. हरीला तर सर्व पूजा, पादसेवन,वंदन दास्ये, इत्यादी नवविधा भक्ती पैकी अतिप्रीय अशी नामस्मरणसेवा आहे.येथे नामधारक हाच खरा हरिदास होय. दास्यत्व म्हणजे सेवा.
असा जो भक्त त्याला अखंड नाम चिंतनाचे किती मोठे फळ अनुभवास येते ते नाथ महाराज सांगतात हरी दाही दिशा, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात -
हरी दिसे जनीं वनीं आत्मतत्वी ॥ जे जें दृष्टी दिसें तें तें हरिरुप अशीच व्यापक दृष्टी बनलेली असते. हरीविषयी जो संकुचित, मर्यादीत भावना ठेवतो, त्याच्या करिता हरी तसा दिसतो. बहुतेक भक्त , भाविक म्हणविणारे असेच असतात.
जो नामधारक असतो त्यास ही चिंता देखील करण्याचे कारण नाही. याच दृष्टीने नाथ महाराज म्हणतात, हरी मुखी गाता हरपली चिंता । भगवंत म्हणतात ज्यांनी माझ्या ठिकाणी चित्त ठेविले आहे त्यांचा मी वेळ न लावता या मृत्युमय संसारसागरातून उध्दार करतो.
Download and install
Haripath Marathi हरिपाठ संग्रह version 1.0 on your
Android device!
Downloaded 10+ times, content rating: Not rated
Android package:
com.shreeapp.shreeapp2.haripathapp, download Haripath Marathi हरिपाठ संग्रह.apk