Upasana | उपासना for Android
This app is only for making money inappropriate way. We should not support this kind of apps in any circumstances. Pls don't download this app. I hate this.
जय सद्गुरू app मध्ये प्रार्थना चा शेवटी श्री गणपती स्तोत्र टाकावे, म्हणजे हे app परिपूर्ण होईल. आणि हो आजून app मध्ये प्रार्थना चा सुरुवातीला गुरू चा जागी सद्गुरू टाका म्हणजे गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा सद्गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री सद्गुरुवे नमः
Thanks for your efforts in development of such app. Well some developments needed like fonts alignment, clarification of difficult words, addition of some shlok or stostra Etc. But sure that will be updated in next version.
Only annoying ads to be remove.. while praying what's the need of ads? Else good...
अतिशय सुंदर अँप्स आहे हे अँप बनवणाऱ्या चा भावार्थ कसा आहे नाही माहिती परंतु त्यातून जर नामस्मरण होत असेल तर खूप च उत्तम आहे मोबाईल मध्ये दुसरे फालतू अँप भरण्या पेक्षा समर्थांची उपासना होईल असे अँप्स असणे केव्हा पण चांगले च जय सद्गुरू
Upasnet asalela samartya ya app made nahi.ani amchi kalji karayla pratishtan Samartha ahe.amala garaj nahi asa app chi.so plz ase app takun disha bhul karu naka
Owner of this app is going to face legal troubles as content published is copyrighted....whoever owner is either take appropriate permission from dharmadhikari prathishthan or remove this.... upasana is not for making money
Developer is using sentiments of shree sadasya to make money. I hate this App.
Inappropriate way to earn money by playing with someone's sentiments. Hate this.
हे अँप ज्यांनी कोणी बनवले आहे त्यांना खरच खूप धन्यवाद.कारण आमच्या सारखे खूप सदगुरु चे अनुयायी आहेत ज्यांना कामामुळे किंवा शिक्षण मुळे उपासनेसाठी हजर राहता येत नाही तसेच ग्रंथ ही सगळी कडे नेणे शक्य होत नाही त्यामुळे आम्ही हे अँप वापरून कुठेही सदगुरुची उपासना करू शकतो. माझ्या मते माध्यम महत्वाचे नाही तर सदगुरु ची उपासना महत्वाची आहे. ज्यांनी हे अँप तयार केले आहे त्यांनी माझ्या सारख्या हजारो अनुयायी चा खूप मोठा प्रश्न सोडवला आहे. धन्यवाद तसेच कुणाचा यास विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही.
He app gheun sarvanni uttam upasana karavi - Jai sadguru.
Khupach chan ahe ha app
हे अँप uninstall करण्याची सूचना आहे।।।। सर्व दासांनि सुचनेचे पालन करावे,,, हे अँप डेव्हलपर आपल्या भक्तीचा उपयोग करून पैसे कमवत आहे,,, तसेच ज्यांना कोणाला बाहेरगावी जावं लागतं फार कालावधीसाठी त्यांनी उपासना सेट सोबत न्यावा,,, उगाच या अँप चा उपयोग करू नये कारण प्रत्येक ऍड मागे याना पैसे मिळतात,,, आणि ज्यांनी सूचना होऊनसुद्धा हे अँप इन्स्टॉल केलयं किंवा याचा वापर करत असाल तर आपण पाडतमूर्ख आहात,, याची उपासना करून सामर्थ्य मिळणार नाही हे लक्षात असावे,,,, जय सद्गुरु
Plz update new version... It's nice app for Upasana...
जय सदगुरु
उत्तम खुपच छान
It is too much important app for upasana,it makes enthusiastic to us
goooooood technology and god gone pro hhhhhhhahaha
Total Very Good Dattatrey aarti add kara
खुप छान
जय सद्गुरु
Jay sadguru
It's a good work
सुंदर
उत्तम
उत्तम
Nice App
Nice
जय सद्गुरू सर्वांना , आपल्या श्रदेचा व श्री सद्गुरू कार्याचा वापर करून हे असे पैसे कमावण्याचे उद्योच सुरु करता। एका बाजूने का विचार करता इतकीच अशा ऍप्स ची आवशकता असती तर त्यासाठी प्रतिष्टान समर्थ आहे । review देताना भावनिक होऊन का देता सद्गुरू कार्याची कॉपी करून असले उद्योग सुरु करताय हे . कृपया नाव कळावे कोणी बनवले ते श्री चरणी मांडणी करायची आहे . श्रीसद्श असेल तर श्री चरणी मांडून असे ऍप्स बनवले आहे का? उद्या बिलियन ऑफ श्रीसदश आहे . दासांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यासाठी प्रतिष्टान समर्थ आहे। कृपया बनवणार्यानी नाव कळवावे.
Khup sundar app ahe.ekach app mdhe manache shlok, dasbodh, Sadguru charitra vachayla milale.khup anand vatla. dhanyawaad.
Pratek ovivar drustant milala tr uttam hoil
Do not follow or download this app.
Awesome application jai sadguru.
Jai Sadguru, Uttam Software..
जय जय रघुवीर समर्थ
॥ जय सद्गुरु ॥
Jay sadguru
जय सदगुरु
जय सद्गुरू
by Y####:
This app is only for making money in inappropriate way. We should not support this kind of apps in any circumstances. plz dnt download this app