About Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी )
श्री पंत महाराज बाळेकुंद्री विरचित "श्री दत्त प्रेमलहरी" ही भजनगाथा सहज उपलब्ध व्हावी व आजच्या नि उद्याच्या पंतभक्ताला ह्या भजनगाथेतील पदांचे कधीही, कोठेही वाचन, श्रवण करिता यावे ह्या हेतूने, श्री पंत महाराजांचा आशिर्वाद घेवून ह्या Application ची निर्मिती करण्यात आली असुन मोफत उपलब्ध असेल.
श्री दत्त प्रेमलहरी भजनगाथेमधील सुरुवातीची ४०० पदें ह्या app मध्ये समाविष्ट करण्यात आली असुन, ह्या गाथेतील उर्वरित सगळी पदे जितक्या लवकर करता येतील तितक्या लवकर update च्या रूपाने सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात येतील ह्याची हमी बाळगावी.
सर्व गुरुबंधुंना एक कळकळीची विनंती कि, हे app download केल्यानंतर कृपया आपली मतें, विचार, आपल्याला ह्या app मध्ये काही गोष्टी हव्या असल्यास अथवा बदलायच्या असल्यास कृपया ह्या application च्या प्रकाशकाशी संपर्क साधावा जेणेकरून हे app अजून चांगल्या पद्धतीने आपल्या गुरुबंधुंच्या सेवेसाठी उपलब्ध करीता येईल, त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या "Send email" ह्या पर्यायाचा अपार करू शकता किंवा app च्या खाली "feedback" अथवा "Rate this app" ह्या पर्यायाचा वापर करू शकता.
आपला गुरुबंधु,
email: shreepantcreations@gmail.com
Download and install
Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ) version 3.0.0.1 on your
Android device!
Downloaded 100+ times, content rating: Everyone
Android package:
com.premlahari, download Shree Datta Premlahari ( श्री दत्त प्रेमलहरी ).apk
by U####:
One of the best app I have come across. Nostalgia for Pantbhakta. Big thanks to Kumar Bhogle.