About मराठी व्रत कथा | Marathi Vrat Katha
This app contains Information of All Marathi Festivals and Vrat Stories in Marathi Language for your reading purpose.
मराठी व्रत कथा या अँपमध्ये आपणास व्रत विधी,व्रत कहाणी सविस्तर माहिती दिली आहे. व्रत विधी यामध्ये गणेश स्थापना पूजा विधी ,खंडेराव महाराजांची तळी,श्री महालक्ष्मीची पूजा ,जिवतीची पूजा अशाप्रकारे अनेक विधींची माहिती दिलेली आहे . व्रत कहाणी या विभागामध्ये गणपतीची कहाणी ,महालक्ष्मीची कहाणी ,श्री विष्णूची कहाणी अशाप्रकारे अनेक कहाणींची माहिती दिलेली आहे .
Fasting is a Hindu tradition to please God, by controlling and curbing one's desires. Fasts, most commonly known as Upvaas or Vrat are the days when devotees refrain themselves from food or water. Fasts of different Gods or Goddesses are observed on particular days. These stories have given solace to millions of people from time immemorial.
मराठी व्रत कथा या अँपमध्ये आपणास व्रत विधी,व्रत कहाणी सविस्तर माहिती दिली आहे. व्रत विधी यामध्ये गणेश स्थापना पूजा विधी ,खंडेराव महाराजांची तळी,श्री महालक्ष्मीची पूजा ,जिवतीची पूजा अशाप्रकारे अनेक विधींची माहिती दिलेली आहे . व्रत कहाणी या विभागामध्ये गणपतीची कहाणी ,महालक्ष्मीची कहाणी ,श्री विष्णूची कहाणी अशाप्रकारे अनेक कहाणींची माहिती दिलेली आहे .
चांगल्या भावनेतून व्रतांच्या कथेचे वाचन केल्यास व्रत केल्याचे पुण्य मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धाळू लोकांची समजूत आहे. ह्या कथा भक्तीची परिसीमा काय असते व त्यामुळे परमेश्वर आमच्यावर की कृपा करू शकतो हे शिकवतात. सोळा सोमवारची कथा, लक्ष्मी प्राप्तीची कथा आणि विविध व्रतांच्या आणि सणाच्या कथा ह्या संग्रहात उपलब्ध आहेत.
Collection of Marathi Hindu religious (Dharmik) books including stotram, shloka, aarti Sangrah, hindu
festival, Vrat Katha, Sahasranam.
All books are freely available and you can also share them easily with your friends and family. This
app does not need internet after the first download.