MPSC - YCMOU & Balbharati Books

MPSC - YCMOU & Balbharati Books Free App

Rated 4.42/5 (502) —  Free Android application by Balbharati & YCMOU books for MPSC

Advertisements

About MPSC - YCMOU & Balbharati Books

--------------------------------------------------------------------------

YCMOU's & Balbharati books are very useful for UPSC, MPSC and other competitive exam preparations.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची (YCMOU) ची आणि बालभारती (Balbharati) ची पुस्तके (books) हे UPSC, MPSC च्या, जिल्हा निवड समिती, पोलीस भरती इ. परीक्षांना महत्वाची असतात. ही सर्व पुस्तके (128 Books) आपणास उपलब्ध करून देत आहोत. आपला या पुस्तकाबद्दलचा अनुभव आम्हास कळवावा. आपल्याला हा प्रयोग आवडल्यास आम्ही इतरही पुस्तके आपणास एकाच Application मध्ये उपलब्ध करून देवू.

--------------------------------------------------------------------------

Useful For following exam

✓ UPSC (IAS IPS IRS IFS)

✓ MPSC ( State Service )

✓MPSC ( Police Sub-Inspector PSI )

✓ MPSC ( Sales Tax Inspector STI )

✓ MPSC( Tax Inspector )

✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )

✓ MPSC ( Forest Department )

✓ Maharashtra Engineering Services

✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )
--------------------------------------------------------------------------

पुस्तकांची यादी :-

* ६ वी ते १२ वी इतिहास *

६ वी ते १२ वी भूगोल

६ वी ते ८ वी नागरिकशास्त्र

९ वी ते १२ वी राज्यशास्त्र

११ वी & १२ वी समाजशास्त्र

४ थी & ५ वी - परिसर अभ्यास

६ वी ते १० वी विज्ञान

१० वी ते १२ वी अर्थशास्त्र

११ वी सहकार
१२ वी सहकार

११ वी & १२ वी पर्यावरण आणि शाश्वत विकास

११ वी & १२ वी पुस्तपालन व लेखाकर्म

११ वी शिक्षणशास्त्र
१२ वी शिक्षणशास्त्र

ब्रिटिश साम्राज्यवाद आणि भारत (पुस्तक - १)
राष्ट्रीय चळवळ : १८८५ – १९४७ (पुस्तक – २)
ब्रिटीश प्रशासनाचा इतिहास आणि घटनात्मक विकास १८५८ - १९५० (पुस्तक – ३)

क्रांतिपर्व : अमेरिकन, फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांती (पुस्तक – १)
औद्योगिक क्रांती, युरोपीय राष्ट्रवाद व साम्राज्यवाद (पुस्तक – २)

प्राचीन भारताची सांस्कृतिक ओळख [प्रारंभ ते ख्रिस्तपूर्व ६००](पुस्तक – १)
प्राचीन भारत : राजकीय स्थित्यंतरे (पुस्तक – २)
प्राचीन भारत : आर्थिक व सामाजिक वाटचाल (पुस्तक – ३)

भारताचा सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक जडणघडण (पुस्तक – १)
भारतातील धार्मिक विविधता (पुस्तक – २)
सामाजिक पुनर्बाधणीची दिशा (पुस्तक – ३)

ब्रिटीश वसाहतवाद आणि महाराष्ट्र (पुस्तक – १)
महाराष्ट्रातील सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन (पुस्तक – २)
राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचा सहभाग (पुस्तक – ३)

प्राचीन भारतीय स्त्री-जीवन (पुस्तक – १)
मध्ययुगीन भारतातील स्त्री-जीवन (पुस्तक – २)
आधुनिक भारतातील स्त्री-जीवन (पुस्तक – ३)



अंतर्गत व बाह्य पर्यावरण (पुस्तक – १)
लोकशाहीची प्रक्रिया आणि राजकीय मानसिकता (पुस्तक – २)
राजकीय प्रक्रिया : संघराज्याची संस्थात्मक चौकट (पुस्तक – ३)

मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्ये व रोजगार हक्क (पुस्तक – १)
आदिवासी, शेतमजूर आणि अल्प व अत्यल्प भूधारक : हक्क आणि परिपूर्ती (पुस्तक – २)
वनमजूर आणि बांधकाम मजूर: हक्क आणि परिपूर्ती (पुस्तक – ३)

राजकीय परिवर्तन : विविध संकल्पना (पुस्तक ३ - पायाभूत राजकीय संकल्पना)
सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता (पुस्तक ३ - )
स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क व सार्वजनिक हित (पुस्तक ३ - )

राज्यघटना व संघराज्यव्यवस्था (पुस्तक – १)
राजकीय पक्ष आणि निवडणूकव्यवस्था (पुस्तक – २)
विधिमंडळ, कार्यकारिणी आणि न्यायमंडळ (पुस्तक – ३)

भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमी (पुस्तक – १)
स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह (पुस्तक – २)
स्वतंत्र भारतातील राजकीय विचारप्रवाह (पुस्तक – ३)

आंतरराष्ट्रीय राजकारण : सिद्धांत आणि स्वरूप
आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूलाधार
आंतरराष्ट्रीय संबंधांची वाटचाल

अभिजात राजकीय विचारप्रवाह (पुस्तक - १)
आधुनिक काळातील पाश्चिमात्य राजकीय विचारप्रवाह : भाग – १ (पुस्तक – २)

लोकप्रशासन : स्वरूप व व्याप्ती (पुस्तक १)
प्रशासकीय यंत्रणा (पुस्तक २)
स्थानिक प्रशासन : ग्रामीण व नागरी (पुस्तक ३)

मानवी हक्कांतील मुलभूत संकल्पना (पुस्तक – १)
मानवी हक्कांची ऐतिहासिक वाटचाल (पुस्तक – २)
मानवी हक्क आणि भारतीय राज्यघटना
मानवी हक्कांच्या अंमलबजावणी यंत्रणा

भारतीय अर्थव्यवस्था आणि भारताची लोकसंख्या (पुस्तक १)
भारतातील शेती व उद्योग (पुस्तक २)
भारतीय, कामगार, आर्थिक धोरणे आणि नियोजनाचे मूल्यमापन (पुस्तक ३)

How to Download / Install

Download and install MPSC - YCMOU & Balbharati Books version 4.0 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Everyone
Android package: com.mpsc.ycmou.balbharati.books, download MPSC - YCMOU & Balbharati Books.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक 128 पुस्तके एकाच App मध्ये
★ पुस्तकांच्या छायाचित्रांचा अचूक क्रम
★ Support added for Android 4.4

What are users saying about MPSC - YCMOU & Balbharati Books

E70%
by E####:

काही पुस्तके open होत नाही

Z70%
by Z####:

Can't download any book

Z70%
by Z####:

माहिती खूपच कमी आहे

Z70%
by Z####:

Thank sir making this aap

Z70%
by Z####:

Ekdam mast app aahe

Z70%
by Z####:

Nice app But add 1st to 5th std books

Z70%
by Z####:

सूपर ऐप आहे थैंक्स ......खुप खुप धन्यवाद

Z70%
by Z####:

Books open/download hot nahi

F70%
by F####:

Kahi books download hot nahit

Z70%
by Z####:

Best app for competitive exam students

Z70%
by Z####:

Thanks ycmou

Z70%
by Z####:

Khup Sundar upkram aahe...Good Work..

Z70%
by Z####:

Mast app aahe Excellent

Z70%
by Z####:

Best for new start.

Z70%
by Z####:

Nice

L70%
by L####:

I tried app uninstalling and again installed on my device and now it shows this YCMOU stopped working and shuts down... Help me, I really want to use this app...give me some mail Id so I can talk may be

Z70%
by Z####:

खुप छान ॲप आहे ..! सर्वांनाच उपयोगी होइल अस.. पण प्रत्येक chapter save करावा लागतो आणि त्याच्यामध्ये जास्त वेळ जातोय.. plz एका विषयाची किमान एक Fileतरी upload करावी .. जेणेकरून सारख सारख save करत बसाव लागणार नाही .. i'm waiting to ur kindly help..

Z70%
by Z####:

App खूपच छान आहे पण App चालू होत नाहीये. Open केल्यास Unfortunately it stopped working अशी प्रतिक्रिया येते. कृपया सुधारणा करून लवकर अपडेट टाकण्यात यावा ही विनंती.

H70%
by H####:

80% विषयाची पुस्तके / पाने उघडताच नाहीत. जसे भूगोल विषय This app prepared by highly unprofessional people.

Z70%
by Z####:

After updating I am not able to open the app... I have reinstalled it but still facing the problem. It's been a day now

R70%
by R####:

हा उपक्रम खूप चांगला आहे. मला याचा चांगला फायदा होत आहे.. आणि हे अप्स वापरायला सुद्धा सोपे आहे.. पण यामध्ये ऑटोमॅटिक ऑफलाईन डेटा saving ची सोय देण्यात यावी...

Z70%
by Z####:

Sir app khup uoyogi ahe pan sir ha app open nahi hot YCMOU stopped asa error yetoy sir kahi solutions pathava sir

Z70%
by Z####:

App chi sankalpana khup chhan aahe but bugs aahet book open kelyavar fakt 1 page diste pudhe scroll hot nahi tasech parat parat app automatic close hote VA lavkar open hot nahi...kindly resolve these problems and automatic download will be great if added to this app...

Z70%
by Z####:

I have updated app to it's latest version still I think The app should be more user friendly if you provide chapter wise distribution instead of topic wise. At current state we need to go back for each topic, can't read chapter as whole. And please provide all geography books till 12th standard quickly. It'll become more helpful application after that.

Z70%
by Z####:

तुमचे अँप जरा user freindly करा... प्रत्येक पॉईंट साठी बाहेर यावे लागते परत क्लिक करून आत... Chapter wise content ठेवा एकदा का chapter ओपन केला की स्क्रोल करून किंवा स्वॅप करून पूर्ण chapter वाचता आला पाहिजे.... आणि त्यात मधेच ऍड येते ते वेगळे, जे की कधी कधी विडिओ असतात.

Z70%
by Z####:

खूप छान अँप आहे सर्व पुस्तके एकत्र उपलब्ध करून दिल्या बदल आभारी आहे जास्तीत जास्त चांगले देण्याचा प्रत्यन केल्याबद्दल ध्यान्यवाद काही त्रुटी असतील तर त्या लवकर काढून टाकावे हीच विनंती

Z70%
by Z####:

उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आहे!! तुम्ही जे करताय ते चांगलं आहे. एक सूचना करावीशी वाटली म्हणून- प्रत्येक भाग व त्याचा उप भाग वाचण्यासाठी प्रत्येकवेळी क्लीक करावे लागते त्याबाबतीत काहीतरी करा वर्गीकरण करा पण सर्व पुस्तक एकसारखे वाचता येईल अशी ही सोय असावी अस मला वाटते.

Z70%
by Z####:

सर्व books का दाखवत नाहीत? 11-12 राज्यशास्त्र open होत नाही.

Z70%
by Z####:

Khup chhan app aahe pan samanya vidnyan che books takle tar bar hoil te books display hot nahiye Dhanyawad

Z70%
by Z####:

Excellent !!! Very useful for every MPSC Aspirant's. Thanks to your team. Please update all the books before your schedule if possible.

Z70%
by Z####:

App is good but chapterwise downloading in somewhat boring book should be in pdf format to read easily

Z70%
by Z####:

Unfortunatly stop err yetoy

Z70%
by Z####:

Thank u so much sir..All books not open..mostly 11th 12th books..please update books..i request you..and salute on your .work...

Z70%
by Z####:

Barich pustake open/download hot nahit

U70%
by U####:

Atleast provide 11th and 12th std books to download.. If not then what is the use of this app??

Z70%
by Z####:

Plz new app tayar kara question paper che tumcha khup aabhar

B70%
by B####:

Sir plz provide in pdf format..and upload more books asap

Z70%
by Z####:

Sir 11th,12th che science che book nhiyet.tepn add kara.plzzz

L70%
by L####:

very very Best app

T70%
by T####:

All books are not available .when it will available


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.45
502 users

5

4

3

2

1