About 50+ Mangalagaurichi Gani
This app contains 50+ songs of indian festival called as Mangalagaur.
ह्या app मध्ये 50 हून अधिक मंगळागौरीला गायली जाणारी पारंपारिक गाणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. गाण्यांची यादी तुम्ही खाली पाहू शकाल.
App मधील गाणी खालील प्रमाणे
मंगळा गवर
वारुळाला जाऊ
या सयानो या
ये ग गौराबाई
आमची गौरी
नाच ग घुमा
चल ग सये
सण वर्षाचा आला
रुणु झुणु त्या पाखरा
आम्ही पतिव्रता नारी
कीस बाई कीस दोडका कीस
एका हाताची फुगडी
हातगा गांधारी पूजिते
दिंड्या मोड ग पोरी
फु बाई फु फुगडी फु
जय देवी मंगळागौरी
वट सावित्रीच गाण
मांडू या ग सोहळा हा
एका फुलाच्या चार पाकळ्या
रूपवान गुणवान गौराई आली ग
मंगळागौर पूजा आरती
मंगळगौरी कथा
खेळ फुगड्या झिम्मा
हातुषा पण बाई हातुषा
दंड फुगडी
लाटण्याचा खेळ
अगोटा पागोटा
एका हाताची फुगडी
कोंबडा
कणी बाई कणी
साळुंकी सारखी
किकीच पान बाई किकीच पान
गोफ विणू बाई गोफ विणू
सर सर गोविंदा येतो
गाठोडं
दिंड्या मोड ग पोरी
मंगलागौरीचा जागर
ऐलोमा पैलोमा गणेश देवा
आटूल माटुल
एक लिंबू झेलू बाई
कारल्याचा वेल लाव ग सुने
नणंदा भावजया दोघी जणी
आज कोण वर बाई आज कोण वर
पाहिली ग फुलाबाई
सोन्याचा कारंडा
कोथींबीरी ग बाई
मी नाही यायची तुमच्या घरला
तुझ्या माहेरच्यांनी काय काय दिल
कृष्णा घालितो लोळण
आज कोण पाहुणा आला ग बाई
आला चेंडू गेला चेंडू
अस कस झाल ग बाई
आला मला सासरचा वैद्य
अक्कन माती चीक्कन माती
धोबी धुण धुतो
आड बाई अडवणी
खिरापतीला काय ग
Download and install
50+ Mangalagaurichi Gani version 2.15 on your
Android device!
Downloaded 10+ times, content rating: Everyone
Android package:
com.megotechnologies.mangalagaurichigani, download 50+ Mangalagaurichi Gani.apk