Aarambh Marathi Magazine आरंभ : ई-मासिक

Aarambh Marathi Magazine आरंभ : ई-मासिक Free App

Rated 4.79/5 (39) —  Free Android application by Sahitya Adhyay

Advertisements

About Aarambh Marathi Magazine आरंभ : ई-मासिक

Note: You can send your articles/poems/sketches to submission@bookstruck.in to be considered for the next issue.

We are pleased to bring you a new and refreshing beginning in the Marathi literature Yuga. What started as a small request on one of our whatsapp group, it took the shape of an e-magazine. We are presenting the first issue for January 2018 with the subject of Science Yuga (विज्ञानयुग).

You can read the magazine offline and share with friends and family.

We are grateful for the contribution of the authors and thank Mr. Abhishek Thamke and the team for their dedication to bring this magazine to the readers. We also thank the whatsapp group members for their continued support to bring out new content in Marathi .

काही महिन्यांपूर्वी एका मराठी मेसेजवरून एका ग्रुपमध्ये सहज विषय निघाला, मराठी भाषा किती पुढे गेली आणि किती प्रगत आहे. ती कोणत्याही स्तरावर मागे नाही, पण म्हणावी तशी पुढे गेली असे बहुतेकांना वाटत नाही. आताचे युग विज्ञानयुग आहे. इथे तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी चालतात. या तंत्रज्ञानाची कास धरून जे आहेत ते पुढे जात आहेत आणि जे विरोध करत आहेत ते मागे राहिले आहेत. मराठी साहित्यजगत देखील ही कास धरून पुढे गेले आहे. पण मराठी वाचकांमध्ये म्हणावी तशी जागरूकता दिसुन येत नाही. ज्या साहित्य क्षेत्राचे (ई-साहित्य क्षेत्र) जगभर कौतुक होत आहे अशा क्षेत्राला मराठीमध्ये आजदेखील कमी लेखले जात आहे.

बऱ्याच वाचकांमध्ये पीडीएफ म्हणजेच ई-पुस्तक आहे असा मोठा गैरसमज आहे. ई-पुस्तक दूरच, बऱ्याच वाचकांना आणि साहित्यीकांना २०१७ मध्ये देखील युनिकोड म्हणजे काय हे माहित नाही. विशेष म्हणजे फेसबुक आणि whatsapp वर हे सगळे युनिकोडमध्येच लिहितात. म्हणजे युनिकोड वापरात असून देखील त्यांना युनिकोड माहित नसतं.

असे बरेच विषय आहेत, त्या सर्व विषयांवर अनेक जाणकारांसोबत चर्चा झाली आणि ई-मासिकाची व्याख्या बदलण्याची कल्पना मनात आली. ती कल्पना म्हणजेच आरंभ ई-मासिक.

अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक

How to Download / Install

Download and install Aarambh Marathi Magazine आरंभ : ई-मासिक version 4.0 on your Android device!
Downloaded 100+ times, content rating: Everyone
Android package: com.marathi.magazine.aarambh, download Aarambh Marathi Magazine आरंभ : ई-मासिक.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0.3+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
* Bookmark facility added.
* You can change font size while reading chapters.
* Navigate via chapter index.

What are users saying about Aarambh Marathi Magazine आरंभ : ई-मासिक

Q70%
by Q####:

Can do better

O70%
by O####:

Very nice information

Q70%
by Q####:

Very good app

C70%
by C####:

अप्रतिम

Q70%
by Q####:

छान

Q70%
by Q####:

A commendable job by the team to bring a new magazine in marathi literature.

Q70%
by Q####:

Superb. Nice content. Very user friendly to read. Good initiative.

E70%
by E####:

Arambh is a great start in marathi literature.

Q70%
by Q####:

मराठी मासिकाच्या दुनियेत एक अभिनव सूर्योदय!!

Q70%
by Q####:

Aarambh....The New beginning in marathi literature.

K70%
by K####:

मराठी साहित्याचे नवे पर्व

Q70%
by Q####:

खूपच छान आहे ,,आरंभ ,, अभिनंदन सर्व टीम चे ,, साहित्यिक मेजवानी उपलब्ध करून दिल्याबद्दल ,,, मीही साहित्य पाठवू शकतो का

Q70%
by Q####:

अप्रतिम मराठी साहित्य उपलब्ध .

O70%
by O####:

खुप सुंदर उपक्रम

Q70%
by Q####:

स्तुत्य उपक्रम. हे अंक अमेझॉन किंडल वर वाचता येतील काय? किंडल वर मराठी अभावानेच दिसते. आपली टीम तंत्रज्ञान साक्षर आहे असे जाणवले. म्हणून हा प्रश्न टाकलाय. ऍप मध्ये वाचताना काहीही अडचण नाहीय.

Q70%
by Q####:

अतिशय आश्वासक असा आरंभ आहे हा, आपणा सर्वांचे अभिनंदन . आरंभ " अंकात कविता सहभाग दिल्या बद्दल टीमचे आभार. उपक्रमास लेखन सहकार्य नेहमीच असेल.

G70%
by G####:

मराठी माणसाचे भूषण आहे हे अॅप, खूप छान माहिती दिली आहे


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.85
39 users

5

4

3

2

1