About Maharashtra Varta
महाराष्ट्राचा “सोशल” आवाज...”महाराष्ट्र वार्ता” कणखर मातीच्या निर्भीड बातम्या.....
“महाराष्ट्र वार्ता” हे न्यूज पोर्टल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक ताज्या घडामोडीसह, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या, लोकांची गरज असलेल्या, वाचकांची मागणी असलेल्या, मोठ्या समस्येपासून लहानात लहान समस्येसह, तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या, त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी सुरु केले आहे. एकूणच आपणा सर्वांच्या सर्व प्रकारच्या समस्या बातम्यांमधून सोडवण्याचा महाराष्ट्र वार्ता टीमचा प्रयत्न असणार आहे.
Download and install
Maharashtra Varta version 3.0.0 on your
Android device!
Downloaded 10+ times, content rating: Everyone
Android package:
com.maharashtravartanews.app, download Maharashtra Varta.apk