Sant Tukaram Gatha for Android
अवर्ननिय कार्य आहे आपले परंतु शोध हे बटन काम करत नाही बाकी शब्दच नाहीत अश्याच प्रकारे सकळ संतांच्या गाथाच ऊपलब्ध करुन दिल्यातर खुप ऊपकार होतील सांम्प्रदायावर आपले.
नितीन महाराज वाघ यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत अश्या गाथाची नितांत गरज होती आपण अथक प्रयत्न करून हि अँप साधकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार आता अशीच ज्ञानेश्वरीची अँप उपलब्ध करून द्यावी हि विनंती
डाॕ भाऊसाहे मुळे / नितीन वाघ यांनी श्री तुकाराम महाराज अभग गाथा हे अॕप तयार करून सर्व अभ्यासक व पारमारर्थिकाची उत्तम सोय केली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. व पुढील वाटचालीस शुभेच्छा!
संत तुकाराम गाथा हे एप्स तयार केल्यानंतर अनेक मान्यवर लोकांच्या गाठी भेटि जाल्या अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला.
अतिशय सुंदर अशा अभंगाचा समावेश आहे . कोणालाही सहज शोधता येईल अशी अनुक्रम|णिका तयार केलेली आहे . शतश्ः धन्यवाद !
जसे हवे होते तसे अँप मिळाले,या सारखेच माऊली,नामदेव,नाथ व निळोबांचे अँप बनवावे ़
Search function not working. Index should be according to serial number of Abhangas or it should start from Abhang one. Need to make more user friendly.
As per titled above, This app is most helpful to current young generation.lots of knowledge is shered here???????????? Keep it up....#Build it more flexible n Attractive
श्री राजेद चोभे यांनी संत तुकाराम गाथा वाचली होतकरु युंवकाने हे कायॅ असेच चालु ठेवावे.धन्यवाद.
अभंग वाचून चांगले वाटले. अभिनंदनीय प्रयत्न. एक विनंती की जर शक्य असेल तर अभंग च्या खाली त्याचा अर्थ सुलभ मराठी भाषेत दिला तर अजुन उपयोगी होईल. काही शब्द व् अभंग समजत नाहीत. अर्थ दिला तर सर्वांना उपयोगी असा संग्रह होईल.
अशी गाथा आज वर कोणीही केली नसेल वारकरी संप्रदायसाठी खुप उपयोगी खास करुण तरुणासाठी तरुणानि अवश्य वाचावे.
या अॅपमुळे सर्वसामान्य वाचकवर्ग आधुनिक तंत्राचा वापर सहजतेने करु शकतो .
हे खरे अर्थाने खुप मोठी सेवा आहे आणि हे app creator ला माझ्या साष्टांग नमस्कार
खुप चांगली प्रेरणा आहे अशीच नामदेव गाथा ,एकनाथ महाराज यांची भारुडाची पुस्तक बनवा
शब्दांवरून अभंगाचा शोध घेता आला पाहिजे.. आद्य अक्षरावरून वेळ लागतो.. सर्व अभंग तपासावे लागतात.. किर्तनात एवढा वेळ नसतो..
Pahije to abhang search karta yeto this is most important 10 stars
Thanks my friend NITIN for creating this app
अभंगांचा अर्थ थोडक्यात दिला तर कृपा होईल माउली..जय हरी
Shailendra shinde / nice. Very useful for Phd, M phil student for related exam
Anukrmnike Mule khup Chan.
राम कृष्ण हरी खूप सुंदर app आहे धन्यवाद
Nitin wagh sir thanx
Mast hay app Kara ki Download
Can you add search option also
जय हरी नितीन वाघ .खूप छान अॅप आहे.
एक मोठा वाटा उचलला,प्रसारासाठी
अतिशय सुंदर App आहे.
1ch nambar
नितिन वाघ(दाजी) यांच्या अथक परिश्रमातून झालेले हे app वारकरी संप्रदायासाठी अतिशय उत्तम व सोप्या पद्धतीचे app आहे.......... हे app करताना अतिशय आनंद वाटला ......... Thank u Daji................ And Thanks supekar sir...............
हभप नितीन महाराज वाघ यांच्या दिर्घ प्रयत्ना नी आपल्या वारकरी संप्रादायासाठी संत तुकाराम गाथा या app मधे मराठी बाराखडी प्रमानी अभंग रचना केलेली आहेत.खरच त्यांचे आपल्या महाराष्ट्र वारकरी संप्रादाया साठी अभुतपुर्व योगदान 'संत तुकाराम गाथा' या app च्या माध्यमातुन मीळालेले आहे तरी सर्वाना हे app उपयुक्त ठरणार आहे म्हणुन सर्व वारकर्यांनी हे app अवश्य download करुन संत तुकाराम महाराजांच्या गाथेचा आभ्यास करता येनार आहे. जय हरी
माऊली नितीन वाघ यांच्या कष्टातून हे अँप येत आहे.माझं मी भाग्य समजतो कि मला हे अँप बनवण्याची संधी भेटली...पांडुरंग हरी
A New And Innovative Idea Towards Maharashtra Sanskruti....l love the app Easy To use
As per titled above, This app is most helpful to current young generation.lots of knowledge is shered here
अगदी मनापासुन आवडल खुप सुंदर मी आपला खुप खुप आभारी आहै!
अनुक्रमे असल्याने खुप फायदा होतो
संत तुकाराम माऊली / गाथा .
This app is a very nice for peoples
खुप छान appआहे वर्णाक्षरा नुसार अभंग आहेत . अप्रतिम appआहे खरच
खूप छान,सुंदर निर्मिती.
by L####:
अॅप चांगले आहे पण अभंग जसे तुकाराम गाथेत दिले आहेत त्याच क्रमाने वाचता यायला हवेत. अल्फाबेटिकल इंडेक्स चा उपयोग फक्त माहिती असलेल्या अभंगाचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो. जसे आहेत तसे अभंग वाचायला दिलेत तर अॅप अजून प्रसिद्ध होऊ शकेल