About Marathi Mystery Story: Room No 9 (गूढ कथा)
तुमच्या बॉस, सहकारी, हाताखालचे कर्मचारी तसेच आपल्या नातेसंबंधात आणि प्रवासात भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या चांगल्या गोष्टींचे योग्य ते कौतुक (योग्य) वेळेवर करायला विसरू नका. जमल्यास रोज एका अनोळखी व्यक्तीला छोटी मोठी मदत करा. कधीतरी नंतर त्याचे फळ आपल्याला मिळावे म्हणून नव्हे तर फक्त आपण या सृष्टीचे काहीतरी देणे लागतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून!
......आसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा. एक दोनदा तिने नवऱ्याकडे बोलून दाखवले पण त्याने समजूत काढून तिला धीर दिला आणि सारख्या बाळाच्या विचारांमुळे एखादेवेळेस तसे होत असेल असे त्याने सांगितले......
कमलाने जोरात ओढूनही शांताची छतावरची पायाची आणि लँपवरची हाताची पकड ढिली होत नव्हती. कमला तिला अधिकाधिक जोर लावून ओढायला लागली. शांताला ओढून दूरवर असलेल्या खिडकीतून खाली फेकून द्यायचा बेत होता कमलाचा!!....
डेस्कवरील नर्स म्हणाली, “शी! काय बाई या पालींनी उच्छाद मांडलाय? किती मोठ्ठ्याने चुकचुकते आहे ती पाल! अगदी कानठळ्या बसत आहेत आणि भीती वाटते आहे त्या आवाजाची! अगदी अभद्र आवाज!”
कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात निमिष सोनार यांची ही वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे.
Download and install
Marathi Mystery Story: Room No 9 (गूढ कथा) version 13.0 on your
Android device!
Downloaded 100+ times, content rating: Everyone
Android package:
com.indicapps.marathi.mystery.story, download Marathi Mystery Story: Room No 9 (गूढ कथा).apk