Gramgeeta

Gramgeeta Free App

Rated 4.70/5 (392) —  Free Android application by MAXIMESS

About Gramgeeta

तुकडोजी महाराजांना 'राष्ट्रसंत' का म्हणतात असा प्रश्न अनेकजण विचारात असतात. देव फक्त मंदिर, मस्जिद किंवा चर्चमध्ये नाही तर तो 'चरा-चरात' आहे, सर्वत्र आहे. तरीही आमचा परिसर अस्वच्छ का, आमचा गाव दु:खी का ? याचं कारण दडलंय देव आणि धर्म याविषयीच्या आमच्या अज्ञानात. एक जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे, त्यायोगे गावाच्या - समाजाच्या व एकूणच देशाच्या विकासासाठी हातभार लावणे यापेक्षा मोठी ईश्वरभक्ती ती काय ? आणि याच मानवसेवेच्या मार्गदर्शक तत्वांचे काव्यमय रूप म्हणजेच तुकडोजी महाराजांनी रचलेली 'ग्रामगीता'. जपान्यांच्या शिस्तीचे किंवा चीनी जनतेच्या उद्यमशीलतेचे कौतुक करत इतर देशांकडे आपल्या जखमांवर औषध शोधण्यापेक्षा या ग्रंथाकडे भारतीयांनी योग्य गांभीर्याने बंधने आवश्यक आहे. त्यामुळेच तुमच्या Android फोन साठी 'ग्रामगीता' App च्या स्वरुपात घेऊन येतोय. नक्की वाचा, अनुसरा व इतरांनाही कळवा.

How to Download / Install

Download and install Gramgeeta version 1.0 on your Android device!
Downloaded 5,000+ times, content rating: Not rated
Android package: com.gramgeeta, download Gramgeeta.apk

All Application Badges

Free
downl.
Android
2.2+
n/a
Not
rated
Android app

App History & Updates

More downloads  Gramgeeta reached 5 000 - 10 000 downloads
More downloads  Gramgeeta reached 1 000 - 5 000 downloads
More downloads  Gramgeeta reached 500 - 1 000 downloads

What are users saying about Gramgeeta

U70%
by U####:

या जगामधे जर आज सर्व सुन्दर व्हावे अशे वाटत अशेल तर ग्रामगीता ग्रन्थ नक्कीच वाचला आणि अंगीकारला पाहिजे

U70%
by U####:

Gramgita book is holy book teaches how to live a life.

N70%
by N####:

जिसे अपना भविष्य उज्वल बनाना है वे ग्रामगीता अवश्य पढे और जिनको बुद्धी गिरवी रखना हो वो कर्मकांडो से लथपथ पोथीया पढे इसमे है बीमारी का सही इलाज और ये मानसिक गुलामगिरी कि बीमारी से दूर रहने कि संजीवनी बुटी है ग्रामगीता अवश्य पढे और अपने साथियों को बताये

U70%
by U####:

jo padhega aur jiyega wah sachha insan banega.

U70%
by U####:

"जीवनात सुसंस्कार घडवनारी गीता म्हणजे ग्रामगीता होय".

J70%
by J####:

गावागावांत इतर कोणत्याही धर्मग्रंथांची पारायणे करण्यापेक्षा राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील वचने प्रत्यक्ष आचरणात आणलीत तर ग्रामविकास सहज शक्य आहे..अप्रतीम, अनुकरणीय विचारांचा खजिना म्हणजेच 'ग्रामगीता'..! जय गुरुदेव! रुपेशभाऊ शतशः आभार या app ची निर्मिती केल्याबद्दल..!

F70%
by F####:

Gramgita is really a directory of village.This holy book is a soul of Tukdoji Maharaj. I liked it very much since my childhood. I think it is a mile stone to develop village.

M70%
by M####:

4 Vedas in 1 named GramGeeta, the real Vedas have been contaminated by the rulers.... God has once again expressed Vedas thro these Sant n Mahant.....

M70%
by M####:

"Gramgita" is heaert of gurumauli & dedicated to our farmers gramgita is also a god gifted 'guide' for everyone in society. So everybody must read.

M70%
by M####:

First time i see the gramgeeta in to the play store, m suppersied..thank u so much..this app ll help to live the life & very helpful to journey of life...

P70%
by P####:

The unbeatable thoughts of rastrsant tukdoji mhaharaj is very helpfull to achieve your aim in life. Plzzz convert it in english and then it usefull to all the world

D70%
by D####:

Good work... god bless..

M70%
by M####:

खूपच सुंदर सर्वांच्या संग्रही असावा असा ठेवा होय.

O70%
by O####:

जे पाहिजे होत ते मिळालं.. धन्यवाद

M70%
by M####:

ऐकण्यासाठी हवे होते

Y70%
by Y####:

Jivan badlun taknyache samrthya jyat ahe ti GRAM GEETA

R70%
by R####:

Gramgita manvasathi jivanachi gurukilli ahe. Avshy vacha. Acharnat ana. Jivanat sukhshanti labhel.

W70%
by W####:

The most pocket gramgeeta.. Ez to handle carry with us anywhere.

M70%
by M####:

या प्रयत्नांने राष्ट्रसंताचे विचार नवीन पिढी पर्यंत नक्की पोहचले

I70%
by I####:

Aaps मुळे ग्रामगीतेची नवि ओळख निर्माण झाली..धन्यवाद .

V70%
by V####:

Need of World

M70%
by M####:

This app is very very best and useful .you should not only download but read also.

T70%
by T####:

Fantastic job..most awaited. ....for me

T70%
by T####:

Most important for everyone.

T70%
by T####:

I was wait for this app long time. Thanks

U70%
by U####:

Abhang hi add karave...ajun sudharna havya..but great job

Q70%
by Q####:

Everyone one who know about great work of tukadoji maharaj should have this app.

J70%
by J####:

अत्यंत आभारी आहे ज्यांनी हा apps बनविला ॐ जय गुरू ॐ ईतराना पण सागेल

D70%
by D####:

Good work Jay guru

Q70%
by Q####:

Khup khup dhanywad plz English made pan Taka plz

Q70%
by Q####:

राष्ट्संत तुकडोजी महाराज ही ग्रामगिता मी वाचली आपन पण सर्वानी वाचा खुप छान आहे वेळात वेळ काढ़ा आणि वाचा खुप छान आहे .

G70%
by G####:

Very nice.I would like to request everyone to join this great app

U70%
by U####:

Nice appp

L70%
by L####:

Good job

H70%
by H####:

Great job

Q70%
by Q####:

Good app

Q70%
by Q####:

best aap

H70%
by H####:

Superb

X70%
by X####:

aap खुप छान आहे. त्यात अध्याय क्र.३ च्या फोटोत संत सावता महाराजांच्या हातात एकनथी भागवत आहे.तो फोटो एकनाथ महाराजांचा वाटतो, दुरुस्ती करावी.

A70%
by A####:

Superior