Dindi for Facebook for Android
facebook दिंडी team चं करावं तेवढ़ कौतुक कमीच् आहे ,तुमच्या प्रयत्नातुन आज वारी घराघरात पोहोचली आहे आणि आता ती अवघ्या जगात पोहोचेल तुमच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा !!!
Not able to login to Facebook through app. Could you please resolve the issue.
Connecting the tradition and culture to young generation. Thanks for developing app
Couldn't join vari as app couldn't detect Wi-Fi connection. Dates and time of events not displaying.
अतिशय सुंदर, facebook dindi application नक्कीच सर्वाना उपयुक्त ठरेल. शुभेच्छा. जाऊ देवाचिये गावा l देवा सांगू सुखः दुःख l घालू देवसिच भार l देव देईल विसावा l देव निवारील भूक l देव सुखाचा सागर ll
facebook दिंडी team चं करावं तेवढ़ कौतुक कमीच् आहे ,तुमच्या प्रयत्नातुन आज वारी घराघरात पोहोचली आहे आणि आता ती अवघ्या जगात पोहोचेल तुमच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा !!!
खूपच सुंदर अँप आहे घर बसल्या वारीचा आंनद घेता येत आहे तसेच या अँप मुळे वारी जागतिक स्तरावर पोहचण्यास मदत होत आहे व नवीन माहिती अपल्बध करावी हि विनंती
गेली 5 वर्ष आपण हा स्तुत्य उपक्रम राबवत आहात. आपल्यामुळेच आम्हाला परदेशात असूनही वारिचा आनंद घेता येत आहे. असेच कार्य आपल्याकडून होत राहो अणि आपणास उदंड यश लाभो हीच श्री चरणी प्रार्थना....जय हरी।
Chan application aahe me Marchant navy madhe asto ata panama south America varun follow kartoy magchya time la swata samil hohun lonadh chawanwadi eite darshan getle hote ata ya veles tumchya mule he anmol divas anubhavayla milat thanks for making this app and your Facebook page
मला सुद्धा दर वर्षी वाटते की घ्यावा कॅमेरा आणि सरळ निघवे दिंडिला पण कामाच्या व्यापामुळे हे शक्य होत नहि....
जय हर
Khupch chan app ahe h........mazya sarkya saynikala (soldiers) border varun sudha Dindit sahbhag gheta yeil..........manpurvak abhar......
घर बसल्या माउलींचे दर्शन होणार
Its nice app for all those who are unable to go for vari because of day to day Life
Finally My Dream Project Coming Live.... :) Jay Hari #facebookdindi Cheers to Whole FacebookDindi team
विठ्ठल विठ्ठल ... विठ्ठल ... विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली ..!! वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी ...!! विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ...!!! भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली ...!!! तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली ? जरी बाप सार्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माउली ...!!! माउली माउली माउली माउली माउली माउली रूप तुझे !!! चालतो तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा !! टाळ घोषांतु
माझे जिविची आवडी । पंढरपुरा नेइन गुढी ।। या अभंगाप्रमाने तुम्ही उत्तम गतीचा दिंडी ऐप तयार केला त्यामुळे आज इंटरनेट च्या जगातून वारी करिता येईल । माझ्या कडून तुम्हाला हार्दिक सुभेच्चा । असाच उपक्रम तुम्ही चालू ठेवा । माऊली तुम्हाला यशच देईल। अशी आशा ठेवतो । आपला वारकरी श्री ज्योतिषाचार्य ज्ञानेश्वर म्हात्रे ।
पालखी, वारकऱ्यांचे Live updates दाखविणारे भारतातील हे पहिलेच Android App आहे. खुप छान
तुकोबांचे हात लिहिताती जे जे । ते ते सहजे पांडुरंग ।। बहेणि म्हणे लोक बोलती सकळ । तुकोबा केवळ पांडुरंग ।।
Dindi cha he apps mhanje ghari basun pandharpurch darshan ghene......thanku so much...
Try to elaborate events. Doing nice job all the best..!!
Pune to pandharpur
The Facebookdindi app is very us full app
Lay bhari amit pan image save hoil ka dindi che
Not working at all on my phone. ,:(
अप्रतिम app अवघे फेसबुक विठ्ठलमय झाले आहे
जय हरी माऊली, खुप छान app
Ekdam mast app ahe
Sss
छान ऍप आहे,सदर ऍप मध्ये महाराष्ट्र मधील आणखी काही महत्वाच्या पालखी समाविष्ट करण्यात केल्या तर अधिक चांगल होईल.तसेच वारीची अधिक माहिती उपलप्ध झाली तर बर होईल.best of luck guys great work
Crashes frequently , map doesn't load properly leaving black spaces in the middle. Asks you to install the app from play store which is how everyone has got this app installed in their phone from anyways. That popup was unnecessary. Hoping to see a better app with smoother ui next year .
अत्यंत प्रभावशाली एप्लीकेशन जे घरी बसल्या इतर वारकरी दिंडी मध्ये सहभागी होउ शकतात.
It's pleasure to see such app on Google app. You guys are doing well. Keep it up..
कडक भाऊ... जो धर्मा साठी आपण त्यांच्या साठी...
धन्यवाद मंगेश भाऊ आणि स्वप्निल भाउ.....
माऊली माऊली रूप तुझे..!!! जय हरी!!
It is great app but application is crashes some times..and cannot save the dindi time table images to device..else the app is awesome.
Kudos! Wonderful work to showcase the great tradition of Maharashtra. Useful features and information.
खुप छान ऍप्लिकेशन develop केले आहे . आता आपल्याला घर बसल्या आपण दिंडी मधे सहभागी होउ शकतो ते फक्त फेसबुक दिंडी या इवेन्ट मुळे . त्यातच हे ऍप्लिकेशन मुळे आपल्याला पालखी विसावा , मुक्काम , हे समजनार आहे . मी या टीम चे खुप आभार व्यक्त करतो धन्यवाद . !! राम कृष्ण हरी !!
by K####:
Congests facebook team . great work