महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ

महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ Free App

Rated 4.50/5 (1,641) —  Free Android application by CampusKing

Advertisements

About महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ

एक लाखहून अधिक जणांनी विश्वास ठेवलेले महाराष्ट्रातील नंबर १ चे नोकरी एप्लिकेशन कॅम्पस्किंग आता आले आहे मराठीत
.
'महानोकरी' खास मराठी लोक मुख्यता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी बनवले गेले आहे .


'महानोकरी' मध्ये रोज खालील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भरती/नोकऱ्या टाकल्या जातात .


'१. सर्व अभियांत्रिकी :-'



महाराष्ट्रातील प्रत्येक अभियंत्याला नोकरी मिळावी हे आमचे उद्दिष्ट आहे . या कॅटेगरी मध्ये सर्व अभियांत्रिकी क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी नोकऱ्या / भरत्या दाखवण्यात येतात .







'२. सैन्य / इतर भरती :-'



सुरक्षा क्षेत्रात काम करू इच्छीनाऱ्या तरुण जवानांसाठी हि कॅटेगरी बनवली गेली आहे. यामध्ये सर्व नौसेना / वायुसेना /भूसेना तसेच सुरक्षा क्षेत्रातल्या इतर सर्व नोकऱ्या अगदी ५ वी पासून ते पदवीधरापर्यंत रोज ऍड केल्या जातात.









'३. UPSC/MPSC :-'



UPSC/MPSC मधील सर्व भरत्या या कॅटेगरी मध्ये ऍड केल्या जातात . केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सर्व नोकऱ्या व निकाल यामध्ये असतात












'४. बँकिंग क्षेत्र नोकऱ्या :-'



महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाच्या सर्व बँका तसेच इतर सर्व खासगी बॅंकांमधल्या भरती / नोकरी इथे रोज ऍड केल्या जातात .









'५. इतर सरकारी नोकऱ्या :-'



पी. एच .डी . पासून ते शिक्षण न घेतलेल्या सर्वांसाठी या कॅटेगरी मध्ये सरकारी नोकऱ्या रोज ऍड केल्या जातात .










'६. खासगी नोकऱ्या :-'



सरकारी नसलेल्या पण सरकारी सुविधा असलेल्या (निमशासकीय ) नोकऱ्या /भरती या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.

'७. निकाल / प्रवेशपत्र :-'



सर्व परीक्षांचे निकाल व प्रवेशपत्र या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.









'७. निकाल / प्रवेशपत्र :-'



सर्व परीक्षांचे निकाल व प्रवेशपत्र या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.










'८. चालू घडामोडी :-'



स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक व इतर महत्वाच्या घडामोडी या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात .










आत्ताच डाउनलोड आणि शेयर करा सरकारी नोकरीचे महाराष्ट्राचे नंबर १ एप्लिकेशन 'महानोकरी'

How to Download / Install

Download and install महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ version 1.0 on your Android device!
Downloaded 50,000+ times, content rating: Everyone
Android package: com.campusking.mahanaukari, download महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ.apk

All Application Badges

Good rating
Free
downl.
Android
4.0+
For everyone
Android app

What are users saying about महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ

Z70%
by Z####:

It's a good startup to help those persons who scaning a good site or app for job in Maharashtra. Thanks for this opportunity & one thing i recommend to you Pls add a section of current affairs and mock test regarding respective exams like as ssc, Banking, Police, Mpsc.

Z70%
by Z####:

I think u should add column of 10+2 basis jobs and also removed that outdated jobs.. kindly change in the app.. from me its ☆☆☆☆☆

Z70%
by Z####:

If u can add column As branch wise for engineering jobs. It would help us. Like technical job n non-technical jobs category. That we can ser reminder for n notification for job wich m looking for. And alerts. It will make it simple. And also may contain the syllabus and recent updates for jobs n.

Z70%
by Z####:

Online sab inform. Mil raha hai awesome app hai kidar jani ke Jarurat nai hai but hope so idar se job bhi mile sirf info collect Karki na Rakhi

R70%
by R####:

Good App....Add syllabus of particular exam Also add previous exam question paper pls add all job state and central.stenographer , Shorthand related job..

Z70%
by Z####:

अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही आम्हा तरुण पिढीला देता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार...खूपच सुंदर अँप आहे...तुमच्या माध्यमातून लाखो मराठी तरुण तरुणींना नोकरी मिळो हीच आई तुळजाभवानी चरणी प्राथना... तुम्हाला मनापासून शुभेच्छा...

Z70%
by Z####:

I think if u add pharma field related jobs then it's OK because all types of awarnes are have in people's BT not for pharmacist

F70%
by F####:

Nice App... Sarkari nokari naslyamule lagnasathi reject zalelyansathi tr bharich chances ahet..

Z70%
by Z####:

अंतिम तारिख संपलेल्या जाहिराती तेव्हाच उडवाव्यात किंवा जुन्या जाहिराती मध्ये टाकाव्यात, दुसरे म्हणजे वयोमर्यादे प्रमाणे जर जाहिराती दिल्या तर फारच चांगले होईल.

Z70%
by Z####:

खुप छान एप्लिकेशन आहे.पण नोकरीच्या निगडीत cources बद्दल ही माहिती add केलात तर बर पडेल.म्हणजे जसा घडामोडींचा कॉलम आहे तसा एखादा कॉलम

W70%
by W####:

Very useful n smooth functioning application without any lagging... Almost all firlds new jobs we can find by using this app. Thanks

Q70%
by Q####:

App चांगला अाहे फक्त Iti साठीच्या Vacancies जास्त येउद्या म्हणजे प्रत्येक Trade च्या Vacancies वेगळ्या आल्या तर. Better

Z70%
by Z####:

Good job done. There are limited jobs in government sector for large numbers of graduates. Please try to include information on jobs in private companies also.

L70%
by L####:

Really appreciated to your team. Very good app, simple and easy. I think not require more options with category it will make app complicated. Request you to add proper website links as currently it is not available in the app.

Z70%
by Z####:

swathache shikshan ani rajya select karayla Options asayla havet... pratey job description open karun vachave lagte... te asel tar सोप hoil

Z70%
by Z####:

कित्येक apps download केले, पण साधं आणि समजायला सोपं app मी पहिल्यांदाच बघीतलं... nice app download & support it

Z70%
by Z####:

website address dont open plz check it....nice information availabel in this app...

Z70%
by Z####:

कृपया स्थानिकसंस्थाच्या नोकरी बद्दल माहिती मिळावी आणि विभागवार नोकरीची वर्गवारी करावी ही अपेक्षा ऍप खूपच फायदेशीर आहे धन्यवाद.

Z70%
by Z####:

ह्याच्यापेक्षा वर्तमानपत्रात अधिक संधी उपलब्ध असतात.. तसेच पार्टटाइम जाँब्स, NGO इ. चा पर्याय नाही. कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी विचार व्हावा.

Z70%
by Z####:

यामध्ये सर्व जास्त शिकलेल्यांसाठी आहे माझा डिप्लोमा झाला आहे पण या शिक्षणाशी जुळता एकही नौकरी नाही सापडली

P70%
by P####:

Remove outdated jobs and in every section it show same jobs ,i think it is not filtering correctly

L70%
by L####:

Mi he app attach download kel aahe pan review baghun jara bar vatal I hope ya mule marathi mulana job Milo nice app dhanyawad

Z70%
by Z####:

डिप्लोमा बेसिस वरील जॉब नाहीत. अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि पदविका असे भाग असायला हवेत.

R70%
by R####:

Plz remove ads which is outdated ,as early as possible.

Z70%
by Z####:

Kharach sarakari nokari milalitar khup chan hoil ,,indan nevy bharti sadhya nahi na pan

Z70%
by Z####:

मराठी भाषांमध्ये माहिती देणारे हे १ च अँप्लिकेशन आहे, महानोकरी तुमचे मी आभारी आहे

Z70%
by Z####:

चांगले aaps आहे , बहुतेकाना ह्या app चा फायदा च होईल धन्यवाद ।

Z70%
by Z####:

Marathi mansa sathi marathi app lai bhari app ahe.....information pn changli ahe..it gives chance to make our life in government jobs...tumcha VISHU...

Z70%
by Z####:

माहितीसाठी छानआहे पण काही लिंक चुकीच्या आढळतात आणि यात mpsc च्या संपूर्ण जाहिरातींचा समावेश करावा हि विनंती....कळावे लोभ असावा

Z70%
by Z####:

Very useful App only one suggestion please remove the outdated job advertisements. Thanks

Z70%
by Z####:

Tumi he je app kadly ahi tya mule khrach Mulana far fayda hote ahi.....Tya baddle aple man purvak abhar

N70%
by N####:

अर्ज कसा व कुठून करावा ज्या विभागाचा अर्ज आहे तेथे थेट अर्ज करता यावा त्यासाठी लिंक पाहिजे , अपडेट करा थोडे ।।।

A70%
by A####:

एप्प खूपच मदतशीर आणी छान आहे, महाराष्ट्रातील नंबर 1 चे एप्प आहे, फक्त Advertise खुप येतात, त्यांचावर थोड़ा लक्ष दया, आपणास खुप खुप शुभेच्छा

Z70%
by Z####:

खरंच छान appplication आहे पण ज्या प्रमाणे १०वी,१२वी, ITI,डिप्लोमा, डिग्री, असे काहीसे ,coloum बनवले तर उत्तम आपल्या qualification प्रमाणे शोधन्यास जास्त वेळ लागणार नाहि आणि खूप सोपे जाईल.... शिवाय अंतिम तारीख संपली असलेले जॉब्स काढून टाकावे हि नम्र विनंती.... बाकी application अत्यंत छान आहे... धन्यवाद

C70%
by C####:

It's a great application for students and help us who those students are staying of mpsc, UPSC and banking sector....It will help us a lot... Thank you mahanokari....

Z70%
by Z####:

Sir ya madhe SBI assistant chi magil year(2016) chi add aahe plz navin add asel tr taka

Z70%
by Z####:

खूप छान app आहे app वर येणारी माहिती सूचना मार्गदर्शन खूप सुंदर आहे नवीन येणारी उपडेट email पण पाठविण्यात यावे धन्यवाद

Z70%
by Z####:

Sports sandarbhat pan mahiti takavi district,states , national matches vishayi mahiti takavi

Z70%
by Z####:

Not so good as I want

Z70%
by Z####:

Delete outdated ads & list it educationwise.