About श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर
श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर , ता .जी .धाराशिव
श्री. सद्गुरू अप्पामहाराज उर्फ श्री. दत्तमहाराज रुईकर . मु . पो . रुईभर, ता . धाराशिव, जि . उस्मानाबाद येथिल दत्तमंदिरात त्यांचे वास्तव्य असते. दत्त उपासना मार्गातील एक उपासना असुन व्यक्तीमत्व असुन त्यांची राहणी अतिशय साधी आहे. समाजातील सर्वसामान्य माणसाची काळजी वाहण्याचे व त्यांचे जीवन सुखी, सुसहय व सार्थकी करण्यासाठी त्यंनी आपले स्वतःचे जीवन समर्पित केले आहे. अहोरात्र जनसामान्याच्य सुखासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यसाठी ते सतत प्रयत्नशिल असतात. अंधश्रद्धेवर त्यंचा विश्वास नाही. समाजात रूढ असलेल्या रूढी, परंपरा, मान्यता प्रथम विज्ञानाच्या नंतर धर्माच्या आणि सर्वात महत्वाच्या म्हणजे समाजाच्या कसोटीवर सत्य उत्तरल्याशिवाय विश्वास ठेऊ नये अशीत्यांची शिकवणुक आहे.
आध्यात्मिक,आर्थिक,सामाजिक प्रगतीसाठी कोणतीही उपासना, करण्यापेक्षा आपण करीत असलेले काम शंभर टक्के (१००%) प्रामाणिकपणे करणे हीच खरी देवपूजा व आराधना होय असे ते छातीठोकपणे सागतात, कोणताही देव काहीही मागत नाही. देव हा फक्त देणेच जाणतो. तो आपल्या भक्तांना सदेव देतच असतो त्याच्यावर प्रेम करित असतो. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो. आपल्या घरात येणारे धन, विचार आपले आचार, सात्वीक, समाधानी असण्यासाठी प्रत्येक गोष्ठ भगवंताला अर्पण करणे हा विचार मनात सतत ठेवणे इतकीच पुजा हे ते आपल्या भक्तांना सांगतात.
मासिक धर्मप्रभा
* वैचारिक आंदोलनाच्या विस्तारासाठी . . .
* धर्मप्रभाच्या शक्तीदायी विचारांचे आकलन करून घेण्यासाठी . . .
* भारतीय जीवनमुल्ये आणि संस्कृतीची अनुभूती घेण्यासाठी . . .
Download and install
श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर version 1.0 on your
Android device!
Downloaded 100+ times, content rating: Not rated
Android package:
com.callidustechno.dattamandir, download श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर.apk
by Y####:
Nice App