Majha Anubhav

Majha Anubhav Free App

Rated 4.80/5 (200) —  Free Android application by Parmatma Ek Manavdharm Parivar (WhatsApp Group)

About Majha Anubhav

'Majha Anubhav' is the First Android App of parmatma ek manavdharm developed by Parmatma Ek Manvadharm Parivar (WhatsApp Group & Facebook Page).

This App is launched on 28th Augest 2016, Sunday at Parmatma Ek Sevak Manavdharm Ashram, Mauda on occasion of Get Together Program & Blood Donation Camp organised by same WhatsApp Group.

Namskar...!!

How to Download / Install

Download and install Majha Anubhav version 1.0 on your Android device!
Downloaded 1,000+ times, content rating: Not rated
Android package: com.appmk.book.AOWAJFQHFVMGFXNAJ, download Majha Anubhav.apk

All Application Badges

Free
downl.
Android
1.6+
n/a
Not
rated
Android app

App History & Updates

More downloads  Majha Anubhav reached 1 000 - 5 000 downloads

What are users saying about Majha Anubhav

S70%
by S####:

माझा अनुभव..... या app मधले अनुभव वाचतानाचा क्षण माझ्या जीवनातला अत्यंत महत्वाचा excited आणि ऊर्जेने भरलेला असतो, जेव्हा ही मी ते अनुभव वाचतो तर डोळ्यांमधून अश्रू निघातातच, ती एक प्रकारची Highly Excited level असते जी मी येथे शब्दात रेखाटू शकत नाही की भगवंत किती महान आहे, त्या वेळेस मी नेमका रडत नसतो तर आनंद इतका होतो की अश्रू बाहेर निघतात. घराच्या बाहेर असताना कुठे असं वाटलं की भगवंता सोबतचा कॉन्टॅक्ट कमी झाला आहे तर एकदा या app मधले अनुभव वाचले की पुन्हा कनेक्शन जुडल्या सारखे होतेय. सुंदर अशी app बनवून छान कार्य केले.... मनः पासून आभारी आहे मी .... नमस्कार

X70%
by X####:

माझा अनुभव हा अँप खूप छान आहे. आतापर्यँत मानवधर्माचा एक पण अँड्रॉइड अँप नव्हता. पण परमात्मा एक मानवधर्म परिवार या ग्रुप ने हा पहिला अँप बनवून खूप छान कार्य केले आहे. खरंच सर्व सेवकांनी हा अँप डाउनलोड करा.

S70%
by S####:

This is the best app which each sevak should carry in their cell phone .... Those whose life is busy can read reallife experience of our sevak brothers... So download it and stay tuned +connected

S70%
by S####:

Maza anubhav app created by sachin bhandarkar dada which is very nice. Because with the help this app we can read a lots of anubhav which is very important to all of us. That's why I give 5 star for this app.

E70%
by E####:

"Majha anubhav" ha app khup chan aahe. Je vele abhavi anubhav read nahi karu shakat tyanchyasathi khup faydeshir app aahe. "Majha anubhav" app tayar kelyabaddal 'Parmatma Ek Manavdharm Parivarache खुप खुप धन्यवाद… ani ha app amchya paryant pohchavilyabaddal खुप खुप आभार… नमस्कार

S70%
by S####:

मी अापला खुप आभारी आहे़, आपण **माझा अनुभव** ही ई बुक बनवून आम्हाला जे मार्गदर्शन आणि अनूभव दिले हे खरच अतुल्य अाहे.

S70%
by S####:

धन्यवाद सचिन दादा. या app मूळे सेवकांना घर बसल्या खूप छान छान अनुभव वाचता येईल व याचा नक्की फायदा सेवक दादा व ताई ला होईल. नमस्कार....

S70%
by S####:

नकळ्त अकळ्त झालेल्या चुका ज्या लक्षात येत नाही त्या अनुभव द्वारे लक्षात येतात । मानव धर्माबद्दल गोडी लावणारा ऍप आहे । मानव धर्म परिवाराचे खूप खूप धन्यवाद।

E70%
by E####:

माझा अनुभव हा परमात्मा एक सेवकांच्या मार्गात येणाच्या कारणावर अनुभवलेला आहे. हि अप्प सेवकांना नवीन अनुभव वाचन्याचा एक उत्तम विकल्प आहे

S70%
by S####:

Atyant Upayogi app.... Je ya maragat aahet aani jyana ya margachi sewechi Anubhav samruddha satya mahiti hawi aahe tyanchysati ....

F70%
by F####:

खूप छान उपक्रम धन्यवाद व अभिनंदन सर्व दादा व ताई नमस्कार

F70%
by F####:

Thank you ravi bhau namashkar ji

Q70%
by Q####:

This app is specially for the persons who are living busy life...and can't spend time for whats app groups ...by this app they are able to read old and new views anubhav at any time and anywhere...☺☺☺

A70%
by A####:

Very very imp app for every sewak. Must have in their mobile. Due to this app we can read experiences of various sewak on 1 click. Who dnt get time to attend baithak those sewak must install this app. Thank u very much bhau for developing this app. NAMASKAR

B70%
by B####:

माझा अनुभव हा अँप खूप छान आहे. आतापर्यँत मानवधर्माचा एक पण अँड्रॉइड अँप नव्हता. पण परमात्मा एक मानवधर्म परिवार या ग्रुप ने हा पहिला अँप बनवून खूप छान कार्य केले आहे. खरंच सर्व सेवकांनी हा अँप डाउनलोड करा.

I70%
by I####:

परमात्मा एक मानव धर्माचे मी आभार मानते की तुम्ही सर्वानी ही aap तयार केली आणि नेट नस्तानि सुद्धा आम्ही अनुभव मालिका वाचु शकतो खुप आभार तुमचे सर्वांच.

Q70%
by Q####:

खुप छान कार्य. सर्व सेविकांचे अभिनंदन आणि सोशल मिडीया चा योग्य उपयोग करून "मानव धर्माचा" पहिला एन्ड्राईड अप्लिकेशन बनविल्याबद्दल परमात्मा एक मानव धर्म परिवार ग्रुप च्या सर्व सेवकांचे मनापासून आभार. नेहमी असेच कार्य करत राहावे. भगवंताला विनंती करतो की, तुम्हाला अशीच सद्बुद्धी द्यावी आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळावे. नमस्कार जी.

Q70%
by Q####:

भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम! माहान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम! परमात्मा एक. ह्या एॅप मुळे मानव धर्माचा प्रचार व प्रसार व सेवकांवरची घडलेली आपभीती वाचुन लोकांचे परमेश्वरा प्रती विश्वास वाढेल व व्यवहारा मधे तसेच समाजामधे बोलतांनी वागतांनी व सावरतांनी कशे वागावे हे या मुळे समाजाला चांगली वाच मिळेल हे मि आत्मविश्वासाने म्हाणु शकतो. !!!भगवान बाबा हनुमानजी की जय! माहान त्यागी बाबा जुमदेवजी की जय !! परमात्मा एक !!! नमस्कार जी

Q70%
by Q####:

आजचा युगात सगळे आपआपल्या कामात व्यस्त असतात पण आपण मानव धर्माचा प्रचार व प्रसार व मानवी जिवनाच्या कल्याण्याकरिता आपल्या अमुल्य वेळेतून सर्व सेवका साठी नवनवीन उपक्रम व माझाअनुभव या app उपलब्ध करून दिले त्याद्वारे नवनवीनअनुभव मिळतात त्याबद्दल सचिन दादा, group admin परमात्मा एक मानवधर्म परिवार व सर्व सेवकाचे खुपखुप आभारी आहे.

Q70%
by Q####:

फारच छान ऊपक्र्म तयार करुन "माझा अनुभव" app तयार केल याबददल फारफार मनपुर्वक अभिनंदन.यामुळे आपल्या मानवधर्माचा प्रसार वा प्रचार होण्यास फार मदत होईल व सेवकाना अनुभवातुन फार काही शिकायला मीळेल.व आपला मानवधर्म हा अनुभवातुनच शिकणयाचा मार्ग आहे.

Q70%
by Q####:

या अनुभव मुळे प्रत्येक सेवकाला खुप् काही नवीन शिकन्याकरिता मिळेल व् स्वत् ची चुक लक्षात घेवून सेवक स्वत ला नक्की सावरेल, व् एक नवीन दिशा समजून मानव धर्म चा योग्य प्रसार प्रचार करेल. मानव धर्म चा प्रथम app सोशल मिडिया वर अपलोड केल्या बद्दल सर्व "परमात्मा एक मानव धर्म परिवार" ( whatsapp group & Facebook page) टीम चे खुप् खुप् आभार. धन्यवाद , नमस्कार..

Q70%
by Q####:

माझा अनुभव हि एप मानवधर्माच्या प्रचार आणि प्रसार तसेच या ई-बुक मध्ये दिलेले सेवकांचे अनुभव जगाच्या प्रत्येक मानवा पर्यंत पोहचेल. खुप आनंद होत आहे माझा अनुभव एप प्ले स्टोर वर आल्या बद्दल. मी परमात्मा एक मानवधर्म परीवारचा सदस्य सर्वांचे अभिनंदन करतो. या एपचे निर्माता सचिन दादा भांडारकर यांना अभिनंदन करतो व यांचे मी मनःपुर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद

P70%
by P####:

खरंच या अँपमुळे मानवधर्माचा प्रचार आणि प्रसार झपाट्याने होईल व सेवकांना या अनुभवांतून प्रेरणा मिळेल. इतरांना परमेश्वरी कृपेची व तत्व, शब्द, नियमांची माहिती मिळेल. एखादा दुःखी कुटुंब मार्गात आला तर बाबांच्या कृपेने त्यांना सुख-समाधानाने जीवन जगण्याची संधी मिळेल. पुन्हा एकदा "माझा अनुभव" हा विलक्षण आणि मानवधर्माचा पहिला अँप लाँच केल्याबद्दल आपले मनस्वी आभार...

S70%
by S####:

माझा अनुभव हया App मुळे देशाच्या किंवा जगाच्या पाठीवर राहणाऱ्या सेवकाना मानव धर्म ची जानकारी मीळत आहे. खूप च छान कार्य नमस्कार।

Q70%
by Q####:

This is very beautiful app for read all the experience about the power of one god who is exists in our heart.

D70%
by D####:

Anand bhondekar Namaskar One of the best App u developing we r proud of u Sachin dada

Q70%
by Q####:

माझा अनुभव एप्प हा मार्गातील सेवकांण करीता खुपच मोलाच्या एप्प आहे सर्व सेवकांना विनंती करतो की माझा अनुभव एप्प चा फायदा घ्यावा हीच विनंती सर्वांना माझा प्रेम पूर्वक नमस्कार

W70%
by W####:

Mala khup anad jhal ki aj babache anubhaw aplyala ghari basun apan wachu shkto namshkar Dada Ani Tae

S70%
by S####:

Khup chyan Application aahe. V khup chyan shiknyasarkhe v prernadayi anubhav aahet. Asacha manav dharmacha prachar v prasar karave. Namskar ji

Q70%
by Q####:

Mai bhi manavdharm me juda hu par mai m.p me rehta hu mujhe Marathi ni aati kya koi tarika hai jisse mai ise hindi me padh saku ye app bohot accha hai par Hindi me bhi hota toh sab ise padh pate ......

Q70%
by Q####:

मानवधर्मा सरका दुसरा धर्म जगात होणार नाही

I70%
by I####:

Atyant Upayogi app.... Je ya maragat aahet aani jyana ya margachi sewechi Anubhav samruddha satya mahiti hawi aahe tyanchysati ....

Q70%
by Q####:

Khup chan khup kahi shikayla milel khup khup abhar

D70%
by D####:

Khup chan app ani tya mdhil anubhv pn Khup chan

Q70%
by Q####:

खुप छान ऍप माझा अनुभव खूपसेवकांना याचा फायदा होणार .

Q70%
by Q####:

नमस्कार मंडळी।

N70%
by N####:

खूप सुंदर पाऊल ठेवल्यामुळे खूप खूप आभार आणि अभिनंदन

G70%
by G####:

घुबच छान अप्लीकेश aap नमस्कार दादा व ताई

N70%
by N####:

Very nice app

Q70%
by Q####:

Sagdyana mahit vylach pahije


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.85
200 users

5

4

3

2

1