DAPTAR

DAPTAR Free App

Rated 4.63/5 (354) —  Free Android application by Sunil Aloorkar

About DAPTAR

This will be the best platform for students , parents and teachers to access the resources.

How to Download / Install

Download and install DAPTAR version 1.0 on your Android device!
Downloaded 10,000+ times, content rating: Not rated
Android package: com.app.studentpati, download DAPTAR.apk

All Application Badges

Free
downl.
Android
4.0+
n/a
Not
rated
Android app

What are users saying about DAPTAR

Z70%
by Z####:

It's a nice initiative. It must be updated on regular basis, so that children along with their parents will be benefited. Audio vedio learning is the need of today's world. Thanks.

W70%
by W####:

धन्यवाद सुनील सर सर आपल्या या App मुळे मला अप्रगत मूलांसाठी भरपूर सराव देता येते. स्वतःच्या मुलालासुद्धा मी या App द्वारे मराठी मुळाक्षरे प्राणी ,फुले इ.माहिती देतोय. त्यामुळे तो आवडीने शिकायला लागलाय.

Z70%
by Z####:

सुनीलदादा खूपच छान ऍप निर्मिती.आजपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षकांना तंत्रस्नेहीच्या योग्य दिशेने घेऊन जाण्यात आपला सिंहाचा वाटा आहे.आज दप्तर च्या माध्यमातून त्यापुढील एक प्रेरणादायी पाऊल आपण टाकलेत.

Z70%
by Z####:

अण्णा .......तुला आमच्यावर भरवसा नाय का ? नाय का ? दप्तराचे... *दप्तराने* ओझे केले कसे कमी कमी कमी...... अवघडाचे अण्णा करतो पाणी पाणी पाणी.... App ची setting कशी सोपी सोपी सोपी.... Storage पण लागतो फार कमी फार कमी.... Letest update येतात कसे झर झर झर .... Video upload होतात कसे भर भर भर.... अण्णा चा time कसा fix fix fix. आलं की मारतो कसा six six six अण्णा तू आमच्या शी गोड बोल गोड बोल.....

H70%
by H####:

धन्यवाद सुनील दा .आपण केलेल्या या अँप मुळे शिक्षक व पालक अगदी सहजरित्या मुलांना व्हीडिओ दाखवू शकत आहेत.खूपच सुंदर अशी ही अँप निर्मिती आहे

Q70%
by Q####:

खूपच छान अँप तयार केले आहे सुनील सर. अभिनंदन. ह्या अँपचा विद्यार्थी पालक व शिक्षकांना देखील अधिक लाभ होईल.

Z70%
by Z####:

तिसरी च्या वर्गाचे फक्त दोनच विषय घेतले आहेत. सेमीचे विषय हवेत maths तर पाहीजेच. कारण maths ला जास्तीत जास्त आवृत्ती लागते.

S70%
by S####:

खरंच खूप छान आहे हे पण जर यातले video जर offline download करण्याची सुविधा मिळाली तर आदिवासी भागातील मुलांना शाळेत असताना दाखवता येईल ,कारण बरेच ठिकाणी नेट ची range नाही किव्हा network च नाहीये ,आसो ,सुविधा निर्माण करता येत असेल तर नक्कीच करा ,पण अँप अतिशय उपयुक्त ठरेल,

C70%
by C####:

सुनिल सर अॅप छान उपयुक्त आहे. परंतु वर्ग 5 ते 8पर्यंत सेमी इंग्रजी विषयावर काही चित्रफिती टाकाव्यात..

Z70%
by Z####:

खूप छान अॅप. नवीन आधुनिक काळातील तंत्रज्ञानाची सांगड घालून app असल्याने अध्ययन व अध्यापन नक्कीच प्रभावी होइल.

Z70%
by Z####:

खरंच, खूप छान app तयार करण्यात आला आहे. अभिनंदन सुनील आलूरकर सर.

Z70%
by Z####:

सुनील अलुरकर सर खूप छान App. आपले असेच शैक्षणिक कार्यास योगदान लाभो हीच सदिच्छा..!

F70%
by F####:

Good very useful app for student's,parents and teacher's

F70%
by F####:

"Failed when data load" ...asa msg ka bare yetoy..surwatila...

L70%
by L####:

जबरदस्त सरजी.तुमच्यापासुन महाराष्ट्रात सुरु झालेली तंत्रस्नेही चळवळ आणखी पुढे जाण्यास मदत होईल.

Z70%
by Z####:

The app is good but another standards 11th and 12th have no videos

Z70%
by Z####:

Very effective app till now in Maharashtra.

Z70%
by Z####:

Video download होत नाहीत कदाचीत मला त्याची योग्य पद्धत माहित नसावी मार्गदर्शन करावे App सर्वांसाठी उपयुक्त आहे .

Z70%
by Z####:

Not sufficient add some things new

R70%
by R####:

खुपच उपयोगी अँप, सर्वांना उपयोग होईल.

G70%
by G####:

अतिशय उपयोगी आहे अप्रगत मुलांना या अँपमुळे मदत होनार छान

Z70%
by Z####:

अतिशय उपयूक्त व निटनेटकी मांडणी असलेलं अॅप ... gr8 .

Z70%
by Z####:

Not so good... improve

K70%
by K####:

Sir, this app is very useful ....thanks

Z70%
by Z####:

Best ever android app in maharashtra education.

W70%
by W####:

Very useful app Please add another videos of 8 th std

V70%
by V####:

Download ची सुविधा उपलब्ध करून दिल्यास खूप छान होईल

R70%
by R####:

Maze ya aap mule 2500 rupy bachat zale

Z70%
by Z####:

अतिशय सुंदर App आहे धन्यवाद सुनील सर

Z70%
by Z####:

Superb sir...It's very useful for students parents as well as teachers....

Z70%
by Z####:

आभारी आहोत मुले व शिक्षक दोघांनाही उपयुक्त आहे

B70%
by B####:

Best App for students ...Nice Creation.

Z70%
by Z####:

Its better for students,thanks Sunil bhai

Z70%
by Z####:

सुनील सर अभिनंदन...प्रथमतः.. अप्रतीम app आहे मनोरंजनात्मक अध्ययन होईल मुलांचे....

Z70%
by Z####:

Asach prayatn sarvach kshetrat bhartiyani karawa!

Z70%
by Z####:

अप्रतिम सर.....उपक्रम शिल शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ॲप....

Y70%
by Y####:

शिक्षकांना व पालकांना खूप उपयोगी अॅप very nice .

Z70%
by Z####:

Very nice. Semi math videos needed class 1_5

Z70%
by Z####:

सुनील सर शैक्षणिक क्षेत्रात आपले कार्य उत्तमच

Z70%
by Z####:

खुपच छान सर जी we r fans


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.65
354 users

5

4

3

2

1