SHIKSHAK BHARTI AURANGABAD for Android
श्री.शरद शहापुरकर सरांनी तयार केलेले अँप शिक्षकांसाठी व चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ,प्रेरणादायी ठरेल...तंत्रस्नेही शहापुरकर सर यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा....!
" शिक्षक भारती औरंगाबाद " एक अप्रतीम , सुंदर ,उपयुक्त असे अँप तयार केले आपल्या या कार्यास मानाचा मुजरा शिक्षकांच्या हक्कासाठी , शिक्षकांच्या सन्मानासाठी , शिक्षकांच्या फायद्यासाठी , शिक्षकांच्या संघटनासाठी , शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर अशी " शिक्षक भारती "
शिक्षक भारती औरंगाबाद यांनी सुंदर अँप तयार केल्या बद्दल मानाचा मुजरा शिक्षकांना फार उपयुक्त असा अँप आहे
अप्रतिम एप्लीकेशन आहे ह्या मुळे संघटनात्मक कार्य तर समजते पण यातील इतर माहीती मुळे ऑनलाइन कार्य ही करणे खुप सरळ झाले आहे.
Its very useful and wonderful apps for teachers
शहापुरकर सर आपण खरोखर उपयुक्त ॲप तयार केले आहे .
तमाम शिक्षक बंधवाना अत्यंत उपयुक्त असे app 'शिक्षकाच्या हक्कासाठी शिक्षकाच्या सन्मानासाठी' शिक्षक भारती सदैव
Nice app shree. Sharad shahapurkar sir
Sharad Bhau very Fantastic Work ...
शरद भाऊ खुपच उपयुक्त असे app आहे. खुप खुप धन्यवाद !!
It's very useful app
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण अशीच प्रगती करावी ह्याच शुभेच्छा
Useful for teachers
सर्व शिक्षकांना उपयुक्त अँप
Nice app!!!
Very usful app
Masttttttt
Nice app sirji
Precious app
Niceapps
Nice& usefully
शरदभाऊंनी बनवलेले शिक्षक भारती औरंगाबाद हे ॲप खरोखरच अप्रतिम असून शैक्षणिक बाबींच्या माहिती बरोबरच संघटनेच्या कार्याचा आढावा आपल्याला एका क्लिकवर मिळतो. धन्यवाद भाऊ !!!!!
Best wishes for the first time app s for shikshak bharti
अधिक सोपे होईल अन्यायाविरूध्द लढायला
Good useful app
Everyone's app
I love this app.
अतिशय छान
शहापुरकर सर अभिनंदन
Nice app !
1 nooooo group
Vry useful &best
खुप सुंदर
NYC
छान
Useful
Great
by C####:
सर्व शिक्षकांच्या प्रत्येक अडचनीचे तोड़ ..अतिशय उपयुक्त व दर्जेदार आप्लीकेशन म्हणजेच शरदचंद्र शहापुरकर सरांचे शिक्षक भारती हे आप्लीकेशन..ऑल्वेज़ सर्वात वरती फक्त शिक्षकभारती...well done