Adivasi Dindarshika

Adivasi Dindarshika Free App

Rated 4.85/5 (261) —  Free Android application by Android Codr

Advertisements

About Adivasi Dindarshika

adivasi dindarshika (Calendar)

आदिवासी विचार मंच (महाराष्ट्र) प्रकाशित
आदिवासी दिनदर्शिका
आदिवासी समाज, संस्कृती विषयी विस्तृत माहिती देणारे एकमेव दिनदर्शिका ऍप.

- टीम आदिवासी विचार मंच (महाराष्ट्र)
- टीम डि एस मेडिया पब्लिशिंग

How to Download / Install

Download and install Adivasi Dindarshika version 1.0 on your Android device!
Downloaded 1,000+ times, content rating: Everyone
Android package: com.androidcodr.adivasidindarshika, download Adivasi Dindarshika.apk

All Application Badges

Free
downl.
Android
3.0+
For everyone
Android app

App History & Updates

What's Changed
Initial Release

What are users saying about Adivasi Dindarshika

Q70%
by Q####:

छान प्रयत्न आहे,माझी विनंती आहे की,Gazetter of Bombay Presidency Vol .3व5 या पुस्तकात आपल्या संस्कृतीचा सन 1850 पासून इंग्रजांनी महाराष्ट्रातल्या आदिवासी संस्कृतीबद्दल बरेच लिहिले आहे,google.booksया साईडवर search करा,महाराष्ट्रातील समस्त आदिवासी जमातींची माहिती मिळेल,जय आदिवासी..

Q70%
by Q####:

प्रयत्न कोठेच नव्हता, तो साध्यास नेला. समाजा प्रती हा, कवडसा बनवला. घे उंच भरारी मग, जाणीव त्या अस्मितेला. येतील तव ती फळे, आदिम घरोघरीला. अतिशय उत्कृष्ट प्रयत्न.नाविण्य प्रयत्नामध्ये यामध्ये भरघोस वाढ होईल ही आशा बाळगतो.

Q70%
by Q####:

ऊलगुलान जारी है जारी रहेगा......ऐप च्या माध्यमातून लोकां पर्यंत पोचण्याचा खुप चांगला प्रयत्न माझ्या बिगर आदिवासी मिञांना सुद्धा हे डाउनलोड करण्याचै आव्हान करेल....धन्यवाद

J70%
by J####:

आदिवासी विचार मंच टीमचे मनपूर्वक अभिनंदन अतिशय सुरेख अँप आपण बनविले आहे त्यात उत्तरोत्तर नवनवीन संकल्पना ऍड करण्यात याव्यात धन्यवाद.

H70%
by H####:

जय सेवा। 1 पाउल प्रगति च्या पथावर, खरच अभिमान वाटते आदिवासी असल्याचा। IT क्षेत्रात कामगिरी फार मोलचा वाटा आहे आपल्या सामजा साठी। जय बिरसा

Q70%
by Q####:

खुप छान दिनदर्शिका आहे यामधील माहित अतिशय उपयुक्त अशीच आहे आपल्या आदिवासी समाजाविषयी परिपूर्ण माहिती देण्याचा छान प्रयत्न. जय आदिवासी

Q70%
by Q####:

जोहार ........ यी अॅप माल फार आवडला. पण परतेक तारीख नीवडून ती काय आहे ती नांगता नाय येय ती जीराक सुधरोवा हाव काय..... आझून एकदा जोहार...

R70%
by R####:

छान आहे परंतु पुढिल अंकात महाराष्ट्रातील सर्व आदिवासींची वैविध्यपुर्ण माहिती हवी. आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास घेऊनही बनवता येईल. आदिवासी संस्कृती रूजवण्याचा छान प्रयत्न. शुभेच्छा....!!!!

Z70%
by Z####:

It's starting from small apps of Adiwasi community let them fly. ..& content to people our new technology. ..We love

Q70%
by Q####:

Khup Chan calender ahe . yamadhye sarv information detailed madhye ahe . I like it

Y70%
by Y####:

Khup Sunder Adiwasi Calender ahe... Nkkich Adiwasi Samajasati Mahtvpurn as.... Great Work.... Jay Adiwasi

B70%
by B####:

Very nicely built and very informative. First app of its kind, and bang best.

Q70%
by Q####:

खुपच छान आहे. योग्य प्रकारे आदिवासी सणांची परिपूर्ण माहिती दिली आहे thank you

Q70%
by Q####:

जागर आदिवासी अस्मितेचा,वारसा अनमोल आदिवासी संस्कृतीचा,सुवर्णमयी आदिम इतिहासाच्या साक्षीने --एक पाउल क्रांतीच्या क्षितिजाकडे!!! उलगुलान!उलगुलान!!उलगुलान!!!

Q70%
by Q####:

खरच खुप मस्त app आहे thanks ds media जय आदिवासी

Q70%
by Q####:

I will support u nd i have to do it...

Q70%
by Q####:

सांदन ग्रुप, अकोले,यांजकडुन आदिम शुभेच्छा. आदिवासी विचारमंच की जय हो!!!

Q70%
by Q####:

जय आदिवासी app छान आहे आणखी नाविण्य अपेक्षित .....

Q70%
by Q####:

ज्याम भारी

Q70%
by Q####:

जय आदिवासी..... खूप छान दिनदर्शिका आहे

Q70%
by Q####:

चांगले app आहे पन अजुन चांगले झाले असते .

Q70%
by Q####:

It is very good for all Adivasi brothes

N70%
by N####:

Nice calendar and next year plz upload calendar Jay aadiwasi

Q70%
by Q####:

It show our communities day wise information I like it

J70%
by J####:

अप्रतिम ... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Q70%
by Q####:

धन्यवाद आदिवासी विचार मंच.

Q70%
by Q####:

संस्कृती जतन आणि संवर्धन द्रुष्टीने उपयुक्त

K70%
by K####:

खूप छान ।आप् कि काय हो

L70%
by L####:

Nice app . Thanks to as all team

Q70%
by Q####:

जय आदिवासी जय बिसरा जय राघोजी

E70%
by E####:

आदिवासी बांधवांसाठी दर्जेदार दिनदर्शिका .

Q70%
by Q####:

छान संग्रह आहे . मनातल लेखनीत उतरवल ... शुभेच्छा

Q70%
by Q####:

Nice app but some changes in the app ...

Q70%
by Q####:

छान. जय बिरसा जय आदिवासी.

S70%
by S####:

Great Job

Q70%
by Q####:

खूप सुंदर आहे दिनदर्शिका

Y70%
by Y####:

Chaan app ahe...Jay johar Jay adivasi

Q70%
by Q####:

जय आदिवासी

Q70%
by Q####:

Bharich

U70%
by U####:

अप्रतिम अँप्लिकेशन


Share The Word!


Rating Distribution

RATING
4.95
261 users

5

4

3

2

1