Tukaram Gatha in Marathi for Android
उत्तम आहे !!!
Very nice app
सुंदर
अभंगाची सूची असली पाहिजे म्हणजे हे अँप परिपूर्ण होईल ! Edit 2: अँप च्या अपडेटेड व्हर्जन मध्ये केवळ 1 ते 300 हेच अभंग वाचता येत आहेत . Please make changes.
You could only read 1 to 300 Abhang. Earlier version showed next all. This app doesn't show after 300
खरच खूप छान आहे
Tukaram maharaj ki Jay
धन्य तुकोबा हा समर्थ ????
खुप चांगली app आहे.
खुपच छान App. स्तुत्य उपक्रम.
Handy so very important
????????????????????
I like it
Excellent
Good
पण गाथ्यामध्ये जे अभंग आहेत ते काही अभंग आपल्या या गाथ्यात नाहीये.
संतांची वाणी नेहमीच मनाला प्रेरित करणारी असते.सत् चित् आनंद्.
परमार्थाची आवड असणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अँप आहे
????Tukaram karhale T K पाटील ????
Chan
Atishay sundar
Great
शक्य असल्यास एक विनंती. अभंगाच्या सुरूवातीपासुन किंवा कोणत्याही कडव्यापासुन अभंग शोधता यायला पाहिजे.
आपले है कार्य उत्तम आहे, आम्ही आपले आभारी आहोत, रामकृष्णहरी
Voice सर्च/text सर्च सुविधा उपलब्ध झाल्यास अतिउत्तम होईल .
Chan
KHUP CHAN
Jay Maharashtra
Good job
Best
अभंग सापडत नाहीत कृपया अनुक्रमणिका पाठवा
खुप छान आहे तुकोबांची अभंगवानी
तुकाराम महाराज कि जय
संतांची वाणी सगल्या जगात श्रेष्ट..।
This is the way to be live our Marathi culture.
No words
Good app to read any time
I like so much
Iook evry one
by M####:
Some words are Missing or haven't typed correctly